शेवट च्या दिवसातील घडामोडी

151/329

मंडळाचा आणि राष्ट्राचा देवाचा लोकांना विरोध

जे कोणी राष्ट्रीय हुकमाला मान्यता देऊन झुकणार नाहीत आणि राष्ट्रीय कायदा मानणार नाही आणि राष्ट्रीय रविवारचा शब्बाथला पवित्र मानणार नाही जो पापी मनुष्याने निर्माण केला आहे त्याचे सर्व हक्क काशीहून घेतले जाईल. त्यांनी देवाच्या पवित्र व आशीर्वादित शब्बाथाकडे दुर्लक्ष केले. प्रोटेस्ट जगातील लोकांनी जुलमी पॉप सत्तेला व त्याचा मूर्तीपुढे नमते घेतले. सिलेक्टेड मेसेजस २:३८० (१८८६). सीलेक्टडमेसेजस २: ३८० (१८८६). LDEMar 83.1

कोकर्या सारखे दिसणारे सामर्थ्य अजगाराशी एकसंघ होऊन जे देवाचे आज्ञा चे पालन करतात आणि येशूची साक्ष देतात त्यांचाहाशी लढाई करील. मॅन्युस्क्रिप्ट रिलीज १४:१६२ (१८९९). LDEMar 83.2

मंडळी शासना कडे भक्कमते साठी साह्य मागतील आणि या साठी पॉप सत्ता प्रोटेस्टन्ट एक होतील. द ग्रेट कॉंट्रोव्हरसि ६०७ (१९११). LDEMar 83.3