शेवट च्या दिवसातील घडामोडी
न्याय सभेपुढे
या जगाचा इतिहासाचा शेवट चा काळी जे जिवंत राहतील त्यांना कळेल कि सत्या साठी चाल शोधणे म्हणजे काय? न्यायालया मध्ये अन्यायाचेच वर्चस्व असेल. जे देवाचा आज्ञापालन करण्या मध्ये विश्वासू आहेत त्यांचाशी त्यांचे मत ऐकून घेणार नाही. कारण त्यांना माहीत आहे कि चौथ्या आज्ञेचा वादविवाद झाला तर त्यांना त्याचे उत्तर देता येणार नाही. ते म्हणतील ‘ आमच्याकडे कायदा आहे व या कायद्यानुसार तुम्हाला मरावे लागेल.” देवाचा कायदा त्यांच्यासाठी काहीच नाही. “आमचा कायदा” म्हणजे त्यांचा कायदा सर्वश्रेष्ठ आहे. जे मानवाच्या कायद्यांचा सन्मान करतात त्यांच्यावर कृपा केली जाईल. परंतु ते मूर्तिपूजकांच्या शब्बाथाचा सन्मान करीत नाहीत त्यांना दया दाखविण्यात येणार नाही. द सायन्स ऑफ द टाइम्स २६ मे १८९८) द सायन्स ऑफ द टाइम्स २६ मे, १९९८. LDEMar 83.4
जर यंदा कदाचित आम्हाला न्यायालय समोर आनंदले तर आपला आपले हक़ सोडावे लागतील कारण तो आपला विरोध नसेल तर देवाचा असेल. आपण त्यासाठी म्हणजे आपला हअक़क़ साठी विनंती करायची नाही परंतु देवाचा हक्क साठी च आमची सेवा असेल. मेन्यूस्क्रिप्ट रिलीज ५:६९ (१८९५). LDEMar 83.5