शेवट च्या दिवसातील घडामोडी
अमेरिके मध्ये धर्म स्वान्त्र्याचा शेवट होईल
सैतानाचे हस्तक देवाचे नियम निर्थक करतील. आमचा राष्ट्राची ती धर्म स्वातंत्र्याची लढाई संपेल. शब्बाथ प्रष्णावरील वाद संपुष्टात आणण्याचे ठरविले जाईल. सर्व जग भर त्यांचा वाटा घाटी होतील. इव्होन्जलिसम ३३६, १८७५. LDEMar 82.3
देवाचा लोकां साठी कठीण प्रसंग येत आहे. लवकरच सर्वत्र आठवड्याचा पहिल्या दिवसाचे पालन भक्तीचे करण्यात येईल. हाच त्यांचा पवित्र दिवस असेल. असे करताना त्यांनी कोणतीही शंका मनात आणू नये. अशा प्रकारे पहिला दिवसाचा शब्बाथ जाहीर केला जाईल आणि त्याचे पालन करणे लोकांना भाग पडेल. रिव्हिव्ह अँड हेरॉल्ड एक्सट्रा ११ डिसेंबर १८८८. LDEMar 82.4
सेवन्थ एडव्हेंटिस्ट लोक सातव्या दिवसाचा शब्बाथसाठी झगडा करतील. अमेरिका इतर देशावर अधिकार गाजवून उठेल आणि आपले गर्विष्ठ सामर्थ्य दाखवून धर्मस्वातंत्र्यवर नियंत्रण करील. एम एस ७८, १८९०. LDEMar 82.5
अमेरिकाचे प्रोटेस्टन्ट लोक हात लांबवून कॉस भर असलेल्या पिश्चचा हात आपल्या हातात घेण्यास पुढाकार घेईल. ते अफाट विवरावरून हात लांबवून रोमन सत्तेशी हस्तोलंदन करतील. व या तिघांचा एक जातीचा प्रभावाखाली हा देश रोमन केथलिकांचा पावला वर पावूल टाकून लोकांचा विवेकाला व त्यांचा धर्म विषयक हक्काला कुचलून टाकतील. द ग्रेट कॉंट्रोव्हर्सेय ५८८. (१९११). LDEMar 82.6