शेवट च्या दिवसातील घडामोडी
एडव्हेंटिस्ट नसलेले बहुतेक जण इशारा नाकारतील.
अनेक जण जे संदेश ऐकतील त्यांचा आकडा खूप असेल. त्या सर्वाँचेच या पवित्र इशार्यावर विश्वास बसणार नाही. अनेक देवांच्या आज्ञा पालनामध्ये अविश्वासू दिसून येतील. त्यांची चहसानी घेण्यात येईल. देवाचा सेवकांना उत्साही वाटले जाईल. पुढारी लोकांना सांगतील यांचे काहीएक ऐकू नका. नोहाला सुद्धा तशीच वागणूक मिळालाय होती. देवाचा आत्म्याने त्याला लोकांना संदेश देण्यास सांगितले होते. लोकांनी तो संदेश ऐकावं किया नाही ते त्यांचा वर अवलं=बून होते. टेस्टिमोनीज टू मिनिस्स्टर अँड गॉस्पेल वर्क्स. २३३ (१८९५). LDEMar 119.2
काही लोक इशारा ऐकतील परंतु बहू संख्येने इशारा नाकर्ल्यामुळे ते सुद्धा सोडून देतील. इन हेवनली प्लेस ३४३ (१८९७). LDEMar 119.3
परुषाचे लोक प्रसिद्ध कार्य म्हणजे मालकी हक्क सांगणे, रागावणे आणि दोषारोप करणे. त्यांचाच पद्धती प्रमाणे देवाचा हा संदेश सैतानाचा असल्याचे बहुसंख्येकतेने मान्य केला आणि जे संदेह्स देतील त्यांचा चाल सुरु केला. द ग्रेट काँट्रॅवर्सय ६०७ (१९११). LDEMar 119.4