शेवट च्या दिवसातील घडामोडी
अनेक एडव्हेंटिस्ट प्रकाश विरुद्ध जातील.
सेवन्थ डे एडव्हेंटिस्ट मांडल्यान मध्ये देवाचा सामर्थ्याचे अति सुंदर स्पश्टी करणं आहे. परंतु जे स्वतः ला देवा समोर नम्र करीत नाही त्यांचा कडे ते जाणार नाहीत. आणि जे आपल्या हृदयाची दारे उघडून पश्चाताप करणार नाहीत. त्यांना देवाचा गौरवाने सर्व पृथ्वी प्रकाशित होण्याचे स्पष्टीकरण समजणार नाही. त्यांचा अंधडोळ्यानां केवळ काही तरीच संकट धोक्याचं दिसेल. त्यांचा भवती काही तरी भीती डायल असल्याचे त्यांना वाटेल. आणि विरोध करण्याची खटपट करतील. कारण त्यांचा कल्पना प्रमाणे देव कार्य करी नसतो. कारण त्याचा अपेक्षे प्रमाणे ते विरोध च करतात. का? ते म्हणतील, आम्हाला देवाचा आत्मा ठाऊक नाही काय? आम्ही इतके वर्ष त्यांचा साठी काम कृती नाही काय? द रिव्हिव्ह अँड हेरॉल्ड एक्सट्रा २३ डिसेंबर, १८९०. LDEMar 118.6
पुढे होणाऱ्या देवाचा गौरवाचा ते नाकर करतील. त्यांना तिसर्या देवदूतांचा संदेश समझणार नाहीत आणि त्यांचा च गौरवी प्रकाशाने पृथ्वी प्रकाशित होत असल्याचे आकलन होणार नाही. द रिव्हीज अँड हेरॉल्ड २७ मे, १८९०. LDEMar 119.1