शेवट च्या दिवसातील घडामोडी

222/329

पाचरणाला असंख्य लोक उत्तर देतील.

विखुरलेले जे आत्मे होते त्यांचा सह्रीराला पाचारणाला प्रतिसाद दिला. अंधार व विजत जाणारा मांडल्यान मधून अनमोल आत्मे लागभगी ने बाहेर पडू लागले. जसे सदोमामधून लॉट नाश होण्या आधी बाहेर पडला होता. अर्ली रायटिंग्स २७९ (१८५८). LDEMar 119.5

खम्बिर विश्वास असणारे मोठ्या संख्येने लोक स्थिर राहतील. शेवटचा दिवसां मध्ये खडका सारखा भक्कम असेल. सेलेक्टड मेसेजस ३:३९० (१८८८) LDEMar 119.6

जगाचा गर्दीतून अनेक आत्म्यांना बाहेर पडायचे आहे. मांडल्यान मधून बाहेर येइचे आहे. अगदी केथलिक मंडळी मधून सुद्धा त्यांनी पूर्वी ऐकलेली सुवार्ता सांगण्याची त्यांची आस्था मर्यादे पलीकडे वाढली होती कारण त्यांना सत्य समझले होते. सेलेक्टड मेसेजस ३:३८६ (१८८९). LDEMar 119.7

असंख्य लोक सत्य स्वीकारतील आणि देवाचा सैन्या मध्ये येऊन मिळतील. इर्व्हींजलिसम ७०० (१८९५). LDEMar 119.8

अनेक जण जे कळपातून भटकले होते ते परत त्या महान मेंढ पालकाकडे आले. ऍस्टिमोनीज फॉर द चर्च ६:४०१ (१९००). विदेशी आफ्रिकेत युरोप आणि दक्षिण अमेरिका या केथलिक देशात चीन मध्ये भारता मध्ये समुद्रा वरील बेटात आणि पृथ्वीवरील अंधारी कान कोपर्या मध्ये देवणे राखून ठेवलेले, निवडलेले, नभोमंडळ आहे. आणि ते अंधारात प्रकाशमान होतात. आणि धर्मभ्रष्ट जगाला त्यांचा नियमापालानातील परिवर्तनीय सामर्थ्य प्रकट करतील. आता सुद्धा ते प्रत्येक भाषेत लोक समुदायात आणि समाजात दिसून येतात. आणि तिर धर्म त्यागाचा समयी जेव्हा सौतान त्यांचा प्रयत्नाचा पराकाष्टेने लहान थोर धनवान दरिद्री, स्वान्त्र्य व दास (प्रकटी १३, १६) या सर्वाना मरणाचा दांडा जाहाली नकली शब्बाथाची खून स्वीकारण्यास भाग पाडतील. तेव्हा हे निष्ठावन्त निर्दोष व साळसूद देवाची निष्कलंक प्रजा होऊन जीवनाचे वचन पुढे दाखवून ज्योती सारखे प्रकाशातील. प्रोफेट्स अँड किंग्स १८८, १८९ (१९१४.) LDEMar 119.9