ख्रिस्ती सेवा
ख्रिस्ताचे उत्तराधिकारी
‘पवित्र आत्मा’ ख्रिस्ताचे जरी प्रतिनिधीत्व आहे तरी तो मानवी व्यक्तित्वाच्या परे म्हणजेच स्वतंत्र आहे. मानवतेचे ओझे वाहणारा ख्रिस्त व्यक्तिश: प्रत्येक ठिकाणी उपस्थित राहू शकत नाही. त्यामुळे त्यांच्याकरिता हे बरे की त्याने पित्याकडे जावे व त्याच्या उत्तराधिकाऱ्याच्या रुपात पवित्र आत्मा पाठवावा. यासाठी की यापुढे त्याच्या ठिकाणासंबंधी या ख्रिस्ता सोबतच्या त्याच्या संबंधाविषयी कोणाच्या मनात किंतू नसावा. पवित्र आत्म्याद्वारे तारणारा सर्वांकरीता उपलब्ध आहे. म्हणजेच त्याने जरी स्वर्गारोहन केलेले आहे तरी आपल्यासाठी तो जवळच आहे. - द डिझायर ऑफ एजेस ६६९. ChSMar 293.3