ख्रिस्ती सेवा

205/256

अध्याय २४ : यशस्वी ख्रिस्ती कार्यासाठी पात्रता - २२३

परमेश्वर कार्यासाठी आपण सिद्ध आहोत याची खात्री झाल्यावर आत्मिक कार्याच्या पावित्र्या बद्दल आपली जाण ही पूर्वीपेक्षा उच्च पातळीची होईल आणि हीच जाणीव किंवा हाच साक्षात्कार आपल्याला देण्यात आलेली जबाबदारी पूर्ण शक्तिनिशी पार पाडण्यात यशस्वी करेल. TFTC - ९:१५०. ChSMar 260.1

उच्च कोटीची योग्यता व अभिषेक याची गरज आहे. मी यामध्ये परिपूर्ण आहे व परमेश्वराला विनविते की देवा, परमेश्वर पित्या, ज्यांना आपल्या वरील जबाबदारीची पूर्ण जाणीव आहे आणि ज्याची हृदये, जी आत्मपूजेने बरबटलेली होती (जे पापाचे मूळ आहे) पण त्यांनी त्याप्रवृत्तिचा नायनाट केला आहे... असे संदेश दूत पाठव. TFTC -९:२७. ChSMar 260.2

प्रेषितांनी करावयाच्या कार्याकरिता उच्च श्रेणीचा कार्यक्षमता हवी आहे. कारण सैतानाच्या शक्तिशाली सैतानी लाटेला त्यांना तोंड द्यावयाचे आहे. - द अॅक्टस् ऑफ आपोस्टल्स - ३१. ChSMar 260.3