ख्रिस्ती सेवा

198/256

अध्याय २३ : मिशनरी कार्याविषयी थोडं

अंधाकडे लक्ष

देवाची लेकरे, जे शारिरीक दृष्ट्या अंध आहेत. त्यासाठी देवदूत पाचारण केले गेले आहेत. ते त्याचे पाय सुस्थीत ठेवण्यास मदत करतात आणि असंख्य अडथळे ओलांडतात. जे त्यांना ठाऊक नाहीत की ते त्यांच्या मार्गावरच आहेत. - टोस्टिमोनिज फॉर द ख्राईस्ट ३:५१६. ChSMar 253.1

ती त्याच्या लोकांच्या प्रार्थनेला प्रतिसाद देणार नाही. जे अंध व रुग्णांना नजरेआड करतात. - टोस्टिमोनिज फॉर द ख्राईस्ट ३:५१६. ChSMar 253.2

मंडळीमध्ये कोणी असेल जो अंधाला अडखळविल, तर त्याला शासन होणे अगत्याचे आहे. कारण परमेश्वराने आपल्याला अंध, विधवा, निराश्रीत, पितृहिन अशांचे रक्षक बनविलेले आहे. पवित्र शास्त्रात अडखळणाचा ओंडका म्हणजे खरेच एखादा लाकडाचा ओंडका - ज्याला तुम्ही अडखळलाल असा नव्हे, तर त्यापेक्षा अधिक आहे. त्याचा अर्थ जर कोणी आपल्या अंध बघून अडखळन होईल असे कृत्य करतो, जर त्याच्या इच्छेच्या विपरीत कृति करतो किंवा त्याच्या प्रगतीत बाधा बनतो असा त्याचा अर्थ आहे. - टोस्टिमोनिज फॉर द ख्राईस्ट ३:५२. ChSMar 253.3