कलीसिया के लिए परामर्श

225/318

नास्तिकांच्या कार्याचा देवाकडून नाकार

खोटींनाटी तत्त्वे, बनावट विचारसरणी आणि सैतानी वितंडवाद तरुणाच्या व मुलांच्या मनापुढे येऊ द्यावेत असा प्रभूचा उद्देश आहे काय ? विद्यार्थ्यांच्या ज्ञानभांडारात चांगली भर घालण्यासाठीं मूर्तिपूजक धर्मभ्रष्ट भावना (मनोविकार) सादर कराव्यात कीं काय? अत्यंत बुद्धिमान नास्तिकांच्या ग्रंथात दिसून येणारे मन शत्रूच्या सेवेसाठीं भ्रष्ट केलेले असतें. असले पाखंडी स्वत:ला सुधारक समजतात व मुलाना व तरुणांना योग्य मार्गात नेण्याचा बाहाणा करितात अशानीं तरुणांच्या अभ्यासासाठी आपले CChMara 284.3

शानीं तरुणांच्या अभ्यासासाठी आपले ग्रंथ पढे करावेत कीं काय कारण त्यामधन देवाच्या शीलाविषयी व प्रत्यक्ष देवाविषयी खोटा प्रकाश दाखवावा काय? ईश्वर करो नि असें न घडो ! 40 CChMara 284.4