शेवट च्या दिवसातील घडामोडी
पेन्टिकोस्ट या प्राथमिक वर्षावाचे परिणाम
आत्म्याचा प्रभावाखाली अनुताप व पाप कबुली यांच उदगार पाप क्षमे साठी वदलेल्या स्तुतिस्तोत्रात मिसळले होते. एका दिवसात हजारोंचा जीवनाचे परिवर्तन LDEMar 105.3
झाले. पवित्र आत्म्याने...शिष्ठा वर केलेल्या दानाचा वर्षावाचे ते चिन्ह होते. त्यांचा लोकांचा भाषेत असाखळीत पाने बोलून प्रदेशात त्यांना सत्याची शुभवार्ता सांगता आली नसती. अक्टस ऑफ द अपोस्टल. ३८, ४०. LDEMar 105.4
त्यांची अंतःकरणे परोपकार बुद्धीने इतकी प्रेरित झाली कि ख्रिस्ताच्या सामर्थ्याचा विषयी अंगाचा कान कोपर्यात साख देण्यासाठी ते प्रवृत्त झाले. अक्टस ऑफ अपोस्टल ४६ (१९११). LDEMar 105.5
पन्नासाव्या दिवसाच्या पवित्र आत्म्याचा वर्षांचा काय परिणाम झाला? पुनरुत्तहीत उद्धाराची आनंदाची वार्ता जगाच्या कानोकोपर्यात प्रसारित झाली. अंतःकरणाचे परिवर्तन झालेले लोक सर्व दिशानी येऊन मंडळी सामील झाली. सन्मार्ग सोडून गेलेल्याचे पुन्हा परिवर्तन झाले... ख्रिस्ताच्या शिलासारखा स्वभाव प्रदर्शित करणे आणि त्याचा राज्यात प्रसारासाठी पराकाष्टा करणे हा भविष्य महत्वकांक्षा बनली. एक्ट्स ऑफ अपोस्टल ४८ (१९११). LDEMar 105.6