शेवट च्या दिवसातील घडामोडी

195/329

वळीव वर्षावाचे वचन

पप्रेषिताचा वेळी जो वर्षाव होतो तो आगोटीचा पाऊस होता आणि त्याचा परिणाम गौरवी होता. परंतु वळीव वर्षाव याहून भरपूर असेल. टेस्टिमोनीज फॉर द चर्च ८:२१ (१९०४). LDEMar 105.7

हंगामाचा शेवटी मानव पुत्रा चा आगमना साठी मंडळींची तयारी करण्यासाठी विशेष आध्यात्मिक कृपा दानाचे आशेषण देण्यात आले आहे. या आत्म्याचे वर्षावाची तुलना वळवाच्या पावसाच्या वर्षावाशी केली आहे. थे अक्टस अपोस्टल ५५ (१९११). LDEMar 105.8

पृथ्वीवर देवाच्या शेवटल्या पीडा येण्यापूर्वी देवाचा लोकांमध्ये पूर्वी सारखा देव भिरुपणा असा जागत होईल कि जो प्रेषिताचा कला पासून ते आजवर दिसला नाही. देवाचा भक्तां वर देवाचा पवित्र आत्मा व त्यांचे सामर्थ्य ओतले जाईल. द ग्रेट कॉंट्रोव्हरसि ४६४ (१९११). LDEMar 105.9

हे कार्य पेन्टकोस्ट चा म्हणजे ५०व्य दिवसा सारखे होईल. तेव्हा शुभ वर्तमान कार्याची सुरुवात होताना ते मौल्यवान बीज रचण्यासाठी वर्शाद्वारे जसा पहिला पाऊस आगोटीचा पाऊस दिला गेला होता. तसेच शुभ वर्तमानाचे कार्य संपताना पीक परिपकव हिन्या करता नंतर चा पाऊस वळवाचा पाऊस दिला जाईल. द ग्रेट कॉंट्रोव्हरसि ६११. (१९११). LDEMar 105.10