शेवट च्या दिवसातील घडामोडी
अध्याय १३ - वळीव वर्षाव
पवित्र आत्म्याचे कार्य वळीव पावसाशी संबंधित आहे.
तुमच्या साठी तो स्वर्गातून आगोटीचा पाऊस पाडेल व नंतर वळीव वर्षाव पाठवेल. पूर्वे कडे आगोटचा पाऊस पडेल तो पेरणी च्या वेळी बीजाला अंकुर फुटण्यासाठी या पाऊसाची गरज आहे. बीज सुपीक होण्यासाठी हा वर्षाव झाल्यास कोहली कणसे भरपूर वाढतील. हंगामाचा शेवटी वळीव वर्षावाची आवश्यकता असती. म्हणजे कणसे लोकर पिकून ती कापणी ला येतील, तयार होतील. निसर्गाचा या चक्राचा किंवा प्रतिनिधित्वाची वापर देव पवित्र आत्म्यांचा कार्यासाठी करतो. (पहा जखर्या १०:१ हांशेय ६:३ योएल २:२३, २८). LDEMar 104.1
प्रथम देव आणि पाऊस बीज अंकुरीत होण्यासाठी देण्यात येतो. आणि नंतर पीक पिकविण्यासाठी व कापणी करण्यासाठी पवित्र आत्मा पुढील कार्य करतो. पवित्र आत्म्याचे कार्य प्रथम आवस्ते पासून आध्यात्मिक वाढ होण्या पर्यंत असते. पिकाचे पिकणे व दाणे तयार होणे हे देवाचे कार्याचे प्रतिनिधित्व असते. आत्मे जिंकण्याचे दयेचे कार्य देवाचा आत्मा करीत असतो. या मध्ये आत्म्याचे सामर्थ आहे. देवाचे नीतिमत्ते मुळे मानवीय स्वभाव परिपूर्ण होतो. ख्रिस्ताचा स्वभावामध्ये आपले परिपूर्ण परिवर्तन होणे आवश्यक आहे. LDEMar 104.2
वळीव वर्षाव पृथ्वीवरील हंगामातील कापणी हे मंडळींचा आध्यात्मिकतेचा तयारी चे दर्शन आहे. म्हणजे येशूचा दुसर्या येण्यासाठी ते तयार असतील. परंतु जो पर्यंत आगोटीचा पाऊस पडत नाहीत तो पर्यंत जीवन नाही. पिकाची कुमळीपणे किंवा अंकुर फुटणार नाही. जो पर्यंत प्रथम वर्षाव होत नाही तो पर्यंत वळीव वर्षाव पीक वर आणू शकत नाही. कापणी हि होऊ शकणार नाही. टेस्टिमोनीज मिनिस्टर्स अँड गॉस्पेल वर्क्स ५०६ (१८९७). LDEMar 104.3