शेवट च्या दिवसातील घडामोडी
नवीन परिवर्तन झालेले पतन पावले त्यांचा जागा घेतील.
कसोटीचा चाळणी मधून काहिचा विश्वास ढळतो आणि ते निघून जातात. कारण सत्य ठाऊक असून त्यांना तहाचे महत्व वाटत नाही. व सराव करीत नाही. विश्वासामध्ये जे चिकाटी दाखवितात आणि तारणांचे पारितोषिक मिळविण्याची प्रयत्न करतात त्यांचाशी हे लोक संबंध ठेवीत नाहीत. त्यांना त्रास व छळ सॅन होत नाही म्हणून ते मागे अंधारात राहतात. त्यांना तारण संपादन करता येत नाही. व ते जगिक सुखाकडे जातात परंतु त्याचामागून विश्वासात आलेलं लगेच यांची जागा भरून काढतात.अर्ली रायटिंग २७१ (१८५६). LDEMar 103.3
येशूच्या दुसर्या येण्याचा शेवट च्या क्षणी त्याचा भक्तांची तुलेली साखळे जे भरून काढतात त्यांचे तारण होईल. देवाचा आत्मा मिळविण्यासाठी जे शेवट पर्यंत शर्ती चे प्रयत्न व तुटलेली साखळी भारतात देवाचा न्यायाचा वेळी जो विध्वंस होईल अश्या वेळी देवाचे दार बंद झालेले असणार. येथून सत्याचा अभ्यासाव शोध घेणाऱ्याची संधी नसणार तरीही त्यांचा कडे देव दयेने पाहात असतो. आपला हात पुढे करून त्यांना वाचविण्याचा प्रयत्न करतो. कृपेचे दार आता बंद होणार आणि त्यांचा प्रदेश होणे शक्य नसणार तरीही व्या तासांला कोण येईल याचीच देव वाट पाहतो. शेवटच्या घटकेस मोठ्या प्रमाणात लोकांना सत्य समजेल व ते त्याचा स्वीकार करतील.लेटर १०३, (१९०३). LDEMar 103.4
आदर्शा मागून आदर्शाची फरफट होण्यासाठी अनेक कंपन्या धुळी मध्ये राहतील त्यांची कसोटी होईल. जमाती मागाहून जमाती देवाच्या आग्या पालन कणार्याविरुद्ध उठतील. टेस्टिमोनीज फॉर द चर्च ८:४१ (१९०४). LDEMar 103.5