शेवट च्या दिवसातील घडामोडी

126/329

खेड्यामधे प्रामाणिकपणा चालतो सल्ले नाही.

प्रत्येकाने काळजीपूर्वक मान्य करण्यासाठी वेळ द्यावा कि एका मनुष्याने घर बांधण्यासाठी सुरुवात केली परंतु ते पूर्ण करू शकणार नाही. हा दाखला लक्षात घ्यावा. म्हणून या साठी पूर्व तैयारी करणे आवश्यक आहे. या सर्व गोष्टी काळजीपूर्वक कराव्यात. अनेकजण असे आहेत कि जे वैयक्तिकपणे व्यवसाय करू पाहतात त्यांचा याविषयी काहीच ठाऊक नसत किंवा अनुभव नसतो. या मध्ये घाई चा निर्णय घेणे चुकीचा असते. या गोष्टींना देव मान्यता देणार नाही. कोणत्याही गोष्टींमध्ये अव्यवस्थित पणा नसावा. उत्कट उत्साहीपणाचे भाषण करून तुम्हाला कोणीही कोणत्याही व्यवसायामध्ये ओढू शकतात परंतु मोहाला उतावळा पाने आणि अवचारीपणामुळे बाली पडू नये. स्वतःची वित्तहानी करून घेऊ नये. त्या मुले आपण निराश्व्हावे अशी देवाची इच्छा नाही. देवणे अपलाल्या जे विजय मिळवून दिला आहे त्याच समाधी चा निराशे मध्ये भाग होऊ देऊ नका. तो विजय आपण मिळवायचा आहे हे पहिले ध्येय असू द्या. आपली तत्वे आणि हेतू साध्य करण्यासाठी झाडले पाहिजे. सिकंटेड मेसेजस २: ३६२, ३६३ (१८९३). २२ डिसेंबर १८९३ मध्ये लहिलेलं बेटलक्रिक येथून इ. जी. व्हाईट यांना हि माहिती देण्यात आली होती. कारण या वेळी १०० ते २०० लोक शहर सोडून विरळ वस्तीत राहण्याची तयारी करीत होते सेलेक्टड मेसेजेस २: ३६१, ३६४. LDEMar 69.6