शेवट च्या दिवसातील घडामोडी
शहरामध्ये शाळा, मंडळ्या आणि उपाहा गृहे यांची गरज आहे.
जे शहरामधून बाहेर जाऊ शकत नाही त्यांचा मुलांचा तारणासाठी शिक्षणाची गरज आहे. त्यांचा साठी आपले कार्य अति मोलाचे आहे. शहरामध्ये या मुलां साठी शाळा आणि मंडळ्यांची गरज आहे. आणि शाळां माशून मुलांना उच्च शिक्षण देण्याची व आध्यात्मिकतेची आवश्यकता आहे.- चाईल्ड गायडन्स, ३०६ (१९०३). LDEMar 69.3
आपली उपाहार गृहे शहरामधून असणे आवश्यकी आहे कारण या मधील कामगारांना लोका पर्यंत पोहोचवून त्यांना योग्य राहाणी मानाची तत्वे शिकविता येणार नाही. सेलेक्टड मेसेजस २: १४२ (१९०३). LDEMar 69.4
देवाने सवारंवार सूचना दिली आहे कि आम्ही शहरामध्ये कार्य करावे. परंतु शहरा बाहेर राहून शहरामध्ये देवाचा आठवणी साठी सभागृहे असावीत. परंतु प्रकाशन संस्था, साहित्यकार्यालय, आरोग्यकेंद्रे, आनि रुग्नांची सुसरुषां केंन्द्रे आणि कॉलेज शहराबाहेर असावीत. विशेषतः हे महत्वाचे आहे कि आमचा मुलांना शहरातील मोह आकर्षणापासून दूर राहणे अति आवश्यक आहे. सेलेक्टड मेसेजस २:३५८ (१९०७). LDEMar 69.5