शेवट च्या दिवसातील घडामोडी

56/329

मंडळींचा योद्धा सदोष

मंडळींचा योद्धा मंडळींचा विजेता नाही आणि हे जग स्वर्ग नाही मंडळींची रचना चुकीची आणि अयोग्य स्त्री पुरुषांची आहे. ते ख्रिस्ताच्या शाळेतील शिकाऊ विद्यार्थी आहेत. ते शिक्षण,शिस्त जीवनाचा भविष्या साठी कित्ता आहेत. धार्मिक जीवनाचे धडे आहेत. सायन्स ऑफ द टाइम ४ जानेवारी १८८३. LDEMar 35.3

काही लोक विचार करतात कि ते चर्च मध्ये गेल्या नंतर तेंच इच्छा पूर्ण व्हाव्या अशी तेंचि अपेक्षा असती आणि ते ते तेन्नाच जाऊन भेटतात जे शुध्ध पूर्ण आणि प्रतिष्ठीत असतात. ते तेंच विश्वासाचा द्वेष कररतात आणि जेव्हा ते एखादा मध्ये दोष पाहतात तेव्हा ते म्हणतात आम्ही, जगाशी संबंध तोडले आहेत कारणकी आमच्याशी दाखल्यातील चाकरा प्रमाणे विचारतात कि चांगला गावः मध्ये निदान आले कोठून? “परंतु आपल्याला निराश होण्याची गरज नाही कारण देवाने येणाऱ्या गोंधळ विषयी सांगितले नाही. मंडळी निर्दोष असेल आणि सर्वांच्या आस्था पूर्ण होतील. मंडळीला योद्धा बनवून विजयी बनवील. टेस्टिमोनीज तो .मिनिस्टर्स अँड गॉस्पेल वर्क्स ४७. (१८९३) LDEMar 35.4