शेवट च्या दिवसातील घडामोडी

55/329

इस्राएलाच्या इतिहास हा आपल्यासाठी इशारा आहे.

या शेवटला दिवसां मध्ये देवाचे लोक पुरातन इस्राएल लोकां प्रमाणे त्रासात पडतील. इस्राएल लोकां धोक्याची सूचना मिळूनही ते सावध झाले नव्हते आणि तेंचा नाश झाला. विधार्म्या प्रमाणे ते सुद्धा ख्रिस्ताशी अविश्वासू झाले. तेंच्या अविश्वासू आणि अपवित्र हृदया मुले तेना सर्व आपत्ती मधून जावे लागले. तेंच अविश्वासू पणा कठीण मन, हट्टीपणा, आणि मानसिक अंधत्वा मुले नाश झाला होता. त्यांच्या या नाशवंत इतिहास आपल्याला धोक्याचा इशारा देतो. LDEMar 35.1

“बंधुजन हो, जिवंत देवाला सोडून देण्या इतके अविश्वासाचे दुष्ट मन तुमच्यातील कोणाचे हि असूनये म्हणून झपा...कारण झार आपण आपला आरंभी चा भरवसा शेवट पर्यंत दृढ धरला तरच आपण ख्रिस्ताचे भागीदार झालो आहोत.” (इब्री३:१२-१४) लेटर ३०, १८९५. LDEMar 35.2