शेवट च्या दिवसातील घडामोडी
देवाचा न्यायाची शास्वती.
आपला दिवसां मध्ये देवाची प्रीती जे आपले प्रतिनिधित्व करते पाप्याचं नाश करण्यास मनाई करू शकते. मानव स्वतः त्यांचा नयाय चे निमित्त आहे. तथापि मी तुझा निषिद्ध करीन आणि तुझे कृत्ये तुझ्या पुढे मांडीन. (स्तोत्र ५०:२१) ते स्वतः देवाचे मोज माप करतील. परिस्थितीनुसार ते जे करतील त्याच प्रमाणे देव काय करू शकेल याची ते कल्पना करतील. LDEMar 136.5
कोणतेही राज्य किंवा शासन असे नाही कि जे एखाद्या अपराध सिद्ध झाल्या शिवाय अपराध्याला काय शिक्षा द्यावी ते ठरवीत नाही. जे नियम भंग करतात त्यांना शिक्षा होते. आपण सर्व देवाचे अपराधी आहोत आणि देवाचा कृपेचे ऋणी आहोत अश्या देवाचा विरुद्ध आपल्या पापी अवस्थेची कठीण अवस्था आहे अश्या ‘पपा विरुद्ध देव त्यांचा पापाचा सरासरी अंदाज लावू शकत नाही. कारण सर्वानी पाप केले आहे आणि देवाचा कृपेला अंथरले आहे. देव नीती चा शासक आहे. पिता या नात्याने तो मानवाला नियम देतो. त्यांचा नियमाचे पालन करण्याची त्यांना तो सख्ती करीत नाही. किंवा दंडाची भीती हि देत नाही. LDEMar 136.6
शिक्षे चा रूपांनी आपल्याला मुलांनी अग्नी मध्ये जाळून जाते अशी देवाची इच्छा नाही. म्हणून त्यांनी त्यांचा रतबदले ची तजवीज करून ठेवली आहे. पापापासून सुटका करण्याचे सामर्थ्य देवा मध्ये आहे परंतु मनुष्याचा कल्पने योजने प्रमाणे तो करू शकत नाही मानव वरील अपरंपार प्रेमा मुळे देव जे करतो त्यावर मानवाचाच हक्क नाही. नोहा चा उपहास थट्टा करणार्याचा देवाने त्यांचा पाण्यात बुडवून नाश केला असता परंतु सर्व जगाचा पाण्यात बुडविले लौटाला आपल्या जावयांना शिक्षा करण्याचा हक्क नव्हता. परंतु देवा आपला कडक न्यायाने ते करू शकला. कोण म्हणेल की दे जे बोलतो करीत नाही. तो तसे करील च! मॅन्युस्क्रिप्ट रिलीजस १२:२०८, २०९ मॅन्युस्क्रिप्ट रिलीजस १०:२६५ (१८७६). LDEMar 137.1