शेवट च्या दिवसातील घडामोडी

258/329

देवाचे संरक्षण काढून घेतल्यावर न्याय होईल.

मला दाखविण्यात आले देवाचा न्याय त्यांचा पासून सरळ मानवावर येणार नाही परंतु अश्या प्रकारे स्वतः चा रक्षणार्थ त्याचा मागे लपत. तो त्यांना केवळ सुरक्षतेचा मार्ग दाखल. इशारा देईल, त्यांचे दोष दाखवील मग जे कणी त्यांचा विशेष संरक्षणाखाली असतील ते स्वतंत्र पाने त्यांचा मार्ग अवलंबित त्यांना देवाचा वारंवार इशारा देत राहील परंतु तो नेमून दिलेले कार्य करीत नसेल तर त्याला संरक्षण मिळणार नाही. मग सैतान त्याचा ताबा घेईल. जर सैतानाचे सारथ्य समुद्र आणि जमिनी वर चालले तर नाश व विध्वंस आणून मानवी जीवनाचे अतोनात नुकसान करील आणि त्यांना आपले भक्ष्य झाल्याची खात्री करील. मॅन्युस्क्रिप्ट रिलीजस १३:३ (१८९३). LDEMar 137.2

देव आपला शत्रू चा वापर शास्त्रज्ञ सारखा करून जे आपल्याच नशाच मार्ग वर जातील त्यांना शिक्षा करील कारण त्यांनी देवाचा सत्याचा वापर विपरीत करून सत्याचाच अवमान केला असेल- द पोलसन कलेक्शन ऑफ ए जी व्हाईट लेटर्स १३६ (१८९५). LDEMar 137.3

आदीच देवाचा आत्म्याचा अवमान झाला. त्याचा नाकार करण्यात त्याला अपशब्द वापरले म्हणून पृथ्वीवरून काढून घेण्यात आल्या. होईल तितक्या लवकर देवाचा आत्मा काढून आला तेव्हा सैतानाचे क्रूर कर्म जमिनीवर आणि समुद्रा वर सुरु झाले. ए एम ए एस १३४, १८९८. LDEMar 137.4

दुष्ट लोकांनी त्यांचाच कृपेचा काळाची पातळी ओलांडली. देवाचा आत्म्याने चालू ठेवलेल्या प्रयत्न शेवटी बंद झाला. आता त्यांचा वर संरक्षणाचे छत्र नाहीसे झाले. त्यांचा वरून पवित्र कृपा काढून घेण्यात आली. त्यांना आता संरक्षण नसेल. द ग्रेट कंन्ट्रोव्हर्सी ६१४ (१९११). LDEMar 137.5

पापी लोक त्यांचा स्वतःचा शिक्षेला तेच जवाबदार राहतील. एलन व्हाईट लिहितात कि देव कोणाचा नाश करीत नाही तर पापी स्वतः चा हत्ती पणा मुले स्वतःचाच नाश करून घेतो. ५ टी १२० पुढे ग्रेट कॉंट्रोव्हर्सी पहा २५- ३७. LDEMar 137.6

यरीहोवा विरुद्ध देवाचा न्याय जागृत झाला. तो बालेकिल्ला होता. देवाचा कप्तान आणि त्यांचे सैन्य स्वर्गातून खाली आला. स्वर्गातील सैन्याला मार्गदर्शन करीत त्याने शहरा वर हल्ला केला. देवाचा दुतानी ती भक्कम भिंत हलवून जमीन दोस्त केली. टेस्टिमोनीज फॉर द चर्च ३:२६४ (१८७३). LDEMar 137.7

देवाचे सर्व देवदूत सर्व सामर्थ्यशाली आहेत. एका प्रसंगी ख्रिस्ताचा आज्ञा वरून त्यांनी एका रात्रीत १८५००० लोकांची कत्तल केली होती. द दिसायर ऑफ द इजेस ७०० (१८९८). LDEMar 138.1

पत्राची सुटका करण्यास स्वर्गातून जो देवदूत आला होता त्यासह देवदूताने क्रोधाचा व न्यायचा संदेश हेरोधासाठी आनंदला होता. दूताने पत्राचा ख़ुशी र थापटून त्याला जागे केले होते. अहंकाराने निकृष्ट आवस्थेत पडलेल्या आणि परात्पर देवाची शिक्षा स्वतः वर ओढवून घेतलेला दुष्ट राजाला वेगळ्या तडाख्याला टोला बसला. अपराधा बद्दल झालेल्या देवाचाच शिक्षेने हेरोध शारीरिक व मानसिक यातना ने व्याकुळ होऊन मरण पावला. द एक्टस ऑफ अपोस्टल्स १५२ (१९११). LDEMar 138.2

केवळ एका देवदूताने मिसरदेशाचा सर्व प्रथम पुत्रांना नष्ट केले होते. व संबंध रेषाला शोकाकुल करून टाकले होते. जेव्हा दाविदाने लोकांची शिरगणती करून लोकांचा कोप ओढवून घेतला होता तेव्हा भयंकर विनाशानी त्याचा पापाचे शासन केले होते. तो विनाश एकाच देवदूताने घडवून आनंदला होता. तेच विनाशाचे सामर्थ्य जे देवांनी आज्ञा केल्या वर पवित्र देवदूतांनी वापरात आंडले होते तेच सामर्थ्य देव संधी देईल तेव्हा दुष्ट दूत वापरतील व तसाच विनाश घडवून आनंदात. आता सुद्धा विनाशाचा शक्ती सर्वत्र विनाश पसरविना करिता तयारीत आहेत. त्या केवळ देवाचा परवानगीचे वाट पाहात आहे. द ग्रेट क्नॉट्रोव्हर्सी ६१४ (१९११). LDEMar 138.3