शेवट च्या दिवसातील घडामोडी

240/329

रविवार कायदाची सख्ती म्हणजे कृपेचा काळ बंद होणे.

देवाने मला स्पष्ट दाखविले आहे कि कृपेचा काळ बंद होण्या अगोदर श्वा पदांची मूर्ती प्रकट होईल. हि सर्वात मोठी परीक्षा असेल. (या अगोदर चा अध्याय पहा जेथे देवाचा लोकांना महान कसोटीतून जावे लागले. कारण या वेळी रविवार पालन सख्तीचे केले जाईल. कारण तेथे त्यांचे सार्वकालीन प्रारब्ध ठरविले जाईल. सेलेक्टड मेसेजस २:८१ (१८९०). LDEMar 129.2

सेवा पदांची मूर्ती काय आहे? आणि ती कशा प्रकारे घदाविली जाणार आहे? हि मूर्ती दोन शिंगाचा श्वा पदांनि केली आहे प्रकटी १३:११ - १७ हि मूर्ती श्वा पदांची आहे. आणि सेवा पदांसाठी केली आहे. प्रकटी १३: १-१० तेव्हा ती मूर्ती कशी काय आहे व कश्या प्रकारे घडविलीजाणार आहे ते समझण्या करिता आपण सेवा पदांचा पॉप चा स्वरूपाचा स्वभाव गुणाचा अभ्यास करणे आवश्यक आहे. LDEMar 129.3

जेव्हा सुरूआतिचे ख्रिस्ती चर्च भ्रष्ट होऊन शुभ वर्तमानाचा साधे पणा पासून दूर गेले व त्याने निधर्मी विधी व रीती रिवाज स्वीकारले. तेव्हा ते देवाचे सामर्थ्य व देवाचा पवित्र आत्मा गमवून बसले. मग लोकांचा विवेकावर नियंत्रण करण्यासाठी व चर्च ने शासकीय सत्तेचा पाठिंबा मिळविण्याचा प्रयत्न केला. याचा परिणाम म्हणून पॉप ची चर्च संगठना अस्तित्वात आली. हेच ते चर्च आहे ज्याने स्वतः चा उद्धिष्ट पूर्ती करिता विशेषता पक्षणदी मते बाळगणार्यांना शिक्षा करण्या करिता राज सत्ता स्वतःचा हाती घेतली आणि वापरली. LDEMar 129.4

श्वापद पॉप चे आहे. जेव्हा पोफेसेन्ट मंडळ्या त्यांचाच तत्वांचा अंमलबजावणी करिता शासकीय सत्तेची मदद घेऊ लागतील तेव्हा धर्म भ्रष्ट प्रोटेस्टन्ट पंथाचे जे स्वरूप होईल. श्वापदांची मूर्ती हे ते स्वरूप असेल. श्वा पदांची खून काय आहे त्याचा खुलासा अजून व्हायचा आहे. - द ग्रेट कनोरोव्हारसाय ४४३, ४४५ (१९११). LDEMar 129.5