शेवट च्या दिवसातील घडामोडी

239/329

अध्याय १६ - कृपेचा काळ बंद होणे

कृपेचा काळ केव्हा बंद होईल ते कोणालाच ठाऊक नाही.

देवाने आपल्याला प्रकट केले नाही कि हा संदेश कशी बंद होईल आणि कृपेचा काळ कदही समाप्त होईल या गोष्टी आपल्याला प्रकट होतील परंतु आपण त्याचा स्वीकार करायला हवा परंतु स्वर्गामध्ये कमिटी मध्ये कोणते गुपित ठेवले आहे या विषयी आपण विचार करू नये. मला अनेक पत्र आली आणि मला विचारण्यात आले कि कृपेचा काळ कधी बंद होईल? या विषयी काही विशेष प्रकाश मिळाल आहे काय? मी उत्तर दिले कि मला एक च संदेश मिळालेलं आहे तो म्हणजे आता आपल्याला दिवस आहे तो पर्यंत काम कराइचे आहे कारण लवकरच रात्र येणार आहे आणि तेव्हा कोणी मनुष्य काम करू शकणार नाही. - सलेक्टड मेसेजस १:१९१ (१८९४). LDEMar 129.1