शेवट च्या दिवसातील घडामोडी
स्वईच्छे चा वर्तणुकीचे महत्व
शेवटचा दिवसातील आपापला निर्णय परोपकाराचा सराव मध्ये बदलेल. प्रत्येकाने केलेल्या परोपकाराची अवलोकन ख्रिस्त करतो. ख्रिस्त ते स्वतःवर केल्या सारखे दाखवितो. — टेस्टिमोनीज टू मिनिन्स्टर्स अँड गॉस्पेल वर्क्स ४०० (१८९६). LDEMar 123.8
राष्ट्रे त्यांचा समोर एकत्र होतील परंतु त्यांचाच मध्ये दोन वर्ग असतील आणि त्यांचे शेतात चे प्रारब्ध सार्वकालिक जीवन ठरविण्यात येईल. त्यांनी जे कार्य केले किंवा दुर्लक्षित केले गरीब आणी पीडित दुःखित कडे दुर्लक्ष केले. विधर्मामध्ये अजाणतेने किंवा अज्ञानाने देवाची पूजा करतात. त्यांचा कडे मानवा कडून कधी प्रकाश गेलाच नाही आणि तरीही त्यांना शिक्षा होणार नाहि. LDEMar 124.1
देवाने लिहिलेल्या नियमांकडे जे दुर्लक्ष करतात, त्यांनी निसर्गातून देवाला बोलविताना ऐकले आणि नियमाचा आवश्यकते प्रमाणे त्यांनी काम केले. तर पवित्र आत्मेने त्यांना स्पर्श केल्याचा तो पुरावा आहेत. आणि देवाची मुले म्हणून ओळखली जातील. हा किती आश्चर्याचा आनंदाचा व देवाचा नम्र न्याय निधर्मी राष्ट्र आणि देवाचा मुलां साठी आहे. तारणार्याचा तोंडून हे शब्द ऐकतील. शाबास भल्या व विश्वासू दासा. तू थोडक्या गोष्टीत विश्वासू राहिला. ज्या अर्थी तुम्ही ह्या माझा कनिष्ठ बांधून पैकी एकाला केले त्या अर्थी ते मला केले आहेत. त्याचा अनुयायी साठी ते त्यांचाच नम्र हृदयात किती आमपरंपार प्रेम आहे. त्यांचा ह्या शब्दाचे नवल वाटते आणि आनंद हि होतो. - दिसायर ऑफ इजेस ६३७, ६३८ (१८९२). LDEMar 124.2