शेवट च्या दिवसातील घडामोडी
हट्टीपणाच्या अंधत्वाला क्षमा नाही.
मिळणार प्रकाशा विषयी सावध असणे आणि त्या विषयी ग्यान असल्याने त्या बद्दल कोणी दोष देणार नाही. जे ज्ञान त्यांना मिळेल ते या आधी नव्हते. आणि ते त्यांना संपादन करता येणार नव्हते. परंतु अनेकांनी सत्याचा नकार केला असेल ख्रिस्त तो प्रतिनिधि आहे त्या पासून हे सत्य आले होते. त्याची इच्छा आहे कि आपण जागेशी जुळवून घेऊ. त्यांना जे सत्य मिळाले ते त्यांनी समजून घेतले, त्यांना प्रकाश मिळाला तो त्यांचा आत्म्याला काळला. परंतु न्याय चा दिवशी त्यांना दोषी ठरविण्यात येईल.- द ए एस डी ए बायबल कॉमेंटरी ५:१४५ (१८८४). LDEMar 123.5
ज्यांना सत्य ऐकण्याची संधी मिळाली आणि तरी त्यांना त्या बद्दल काहीच वाटले नाही किंवा समझले नाही किंवा समझून घेण्याचाच त्रास घेतला नाही. ते विचार जर त्यांनी ऐकले नाही तर त्याला ते जवाबदार नाहीत, परंतु न्यायाचा दिवशी ते अपराधी ठरतील. कारण सत्य ऐकून ते नाकरल्याचा दोष त्यांचा वर येईल. सत्य समजून हि जे कोणी चुकीचा निर्णय घेतील त्यांना क्षमा नाही. त्याने मरणोपराय दुःख सोसले. मरण पत्करून प्रायश्चित्त घेतले. सर्वांची पापातून सुटका केली परंतु हत्ती पानाचा अंधत्वा वर काहीच उपाय नाही. LDEMar 123.6
आपल्या कडे प्रकाश आला आणि ते आपल्याला समझले नाही तर त्या बद्दल आपण जवाबदार नाही. परंतु सत्य व प्रकाश मिळून जर नाकार दिल्यास त्याची क्षमा नाहीत. परंतु जर एखाद्याला जर सत्यच समझले नाही किंवा त्याचा पर्यंत पोहोचले नाही तर मात्र त्याला त्या बद्दल दोषी ठरविता येणार नाही. - द ए एस डी ए बायबल कॉमेंटरी ५: ११४५ (१८९३). LDEMar 123.7