शेवट च्या दिवसातील घडामोडी
अध्याय १५ - देवाचा शिक्का आणि श्वापदाची खूण
केवळ दोन वर्ग
येथे केवळ दोन च वर्ग आहेत. त्या प्रत्येकाचे च स्पष्टीकरण केले आहे. त्या पैकी एका दर्गा वर देवाचा शिक्का असेल आणि दुसर्या वर्गावर श्वापदांची खून असेल. - रिव्हिव्ह अँड हेरॉल्ड ३० जानेवारी १९००. LDEMar 122.1
या दोन वर्गातील विरोधा मध्ये विश्वास आणि याविश्वास हे दोन फरक आहेत. या फ्रका मध्ये सदांपूर्ण ख्रिस्ती समाजाचा समावेश आहेत. या मध्ये सर्व जण कोणता तरी एक वर्ग निवडतील. काही जण या गोंधळाचा फ्रका मध्ये भाग घेणार नाहीत. सत्याचा विरोधा मध्ये सहभागी होतील. असे ते दिसणार नाही. परंतु भीती पोटी ते स्वतः ला स्पष्ट पाने प्रकट करणार नाहीत. कारण येणारे संघर्ष मध्ये आणि वित्त हानी मुळे ते उघड पाने भाग घेणार नाहीत. या सर्वांचा समावेश ख्रिस्ती विरोधाका मध्ये होईल. - द रिव्हिव्ह अँड हेरॉल्ड ७ फेब्रुआरी १८९३. LDEMar 122.2
जसे आपण शेवट चा सीमे पर्यंत येऊन पोहोचू तसे प्रकाशाची मुले आणी अंधाराची मुले या मध्ये निर्णय निश्चित केला जाईल. दोनी वर्गा चा विरोध मध्ये गाडीत पण येईल. हा फरक पुनर्जन्म म्हणजे ख्रिस्तासाठी जगाला मेलेले आणि देवा मध्ये पूण:जिवीत झाले ले या दोघांन मधील हि भिंत असेल. जागतिक आणि स्वर्गीय विभागाची हि भिंत असेल. या भिंती मुळे या दोन वर्गातील फरक स्पष्ट होईल. जागांची निवड करण्यासाठी स्वर्गाचे दार बंद केले जाईल. - स्पेश्यल टेस्टींमोनीज ऑफ द बेटलक्रिक चर्च (पी एच १५५) ३ (१८८२). LDEMar 122.3