शेवट च्या दिवसातील घडामोडी

225/329

छापील पानाचे सामर्थ्य.

एक हजार पेक्षा हि जास्त लोकांचे एक दिवसात परिवर्तन होईल. बहुतेक जो पालट होईल तो प्रथम आपले प्रकाशन वाचून. इरव्होन्जलिसम ६९३ (१८८५) LDEMar 121.1

सुवार्ता प्रसाराचे परिणाम (महान संघर्ष) या पुस्तकाला आता जे घडत आहे. ते देण्यात येत नाही. हे उस्तक वाचून आम्ही काही आत्मे जागृत होतील आणि जे देवाचाच सर्व आग्ये चे पालन करतात त्यांना येऊन मिळतील. परंतु मोठ्या प्रमाणात ते जे लोक हे पुस्तक सुचतील त्यांचे तो पर्यंत परिवर्तन होणार नाही. ह्या पुस्तकात दिलेल्या घटना घडून येत नाहीत आणि त्या ते पाहात नाहीत या पुस्तकात लहिलेली भविष्य पूर्तता झाल्याचे पाहून किती इतर हि काही लोक उत्साही बौणून त्यांचे परिवर्तन होईल. देवाचा कार्याची पूर्ती होण्यासाठी जेव्हा सर्व पृथी त्यांचा गौरवाने प्रकाशित होईल तेव्हा अनेक जण देवाचा आज्ञा चे पालन करण्या साठी तयार होईल. कॉलपोरेटर मिनिस्ट्री १२८, १२९ (१८९०). LDEMar 121.2

जो दुसरा एक देवदूत खाली उतरला तेच प्रकाशाने सर्व पृथ्वी प्रकाशी तझाली. त्यांचा कार्याद्वारे आमचा प्रकाशन संस्था मधून जी प्रकाशने प्रकाशित झाली त्यांची पूर्तता या करवी झाली. ( प्रकटी १८ : १) टेस्टिमोनीज फॉर द चर्च ७: १४० (१९०२). LDEMar 121.3

*****