ख्रिस्ती सेवा

78/256

नमूनेदार मंडळीची प्रतिष्ठापना

ज्या ज्या ठिकाणी सत्याचे संदेश वाहक सुवार्तेचे अंगिकार करण्यास प्रोत्साहन देऊन मंडळीची स्थापना करणार होते त्या सर्वांकरिता यरुशलेम येथील मंडळीचे संघटन एक आदर्श न राहणार होते. मंडळीच्या कारभाराची जबाबदारी ज्यांच्यावर टाकली होती ते ह्या देवाच्या वचनावर आपला अधिकार गाजवित नव्हते... नंतर मंडळीच्या इतिहासात जगातील निरनिराळ्या भागात निरनिराळ्या मंडळ्या स्थापन करण्यात आल्या आणि त्यासाठी संघटनेत आणखी सुधारणा करण्यात आली. त्यामुळे शिस्त आणि सुसंगत, समतोल कृति अभंग राखण्यात येईल. प्रत्येक सभासदाने आपला भाग प्रामाणिकपणे पार पाडव्या आवर्जून सांगण्यात आले. त्यांना मिळालेल्या दानाचा वापर प्रत्येकाने समंजसपणे करावयाचा होता. - द अॅक्टस ऑफ अपोस्टल. ९१, ९२. ChSMar 99.1