ख्रिस्ती सेवा

65/256

अध्याय ६: प्रशिक्षण घेत असतात विद्यार्थ्यांनी मिशनरीचे कार्य करावे

शिक्षणाचा उद्देश

खरे शिक्षण हे मिशनरी प्रशिक्षण देवाच्या प्रत्येक मुलाला आणि मुलीला मिशनरी असे म्हणतात. देवाच्या सेवेसाठी आम्हाला बोलावण्यात आले आहे आणि देवाच्या सेवेसाठी आम्ही योग्य व्हावे म्हणून आम्हाला शिक्षण घेणे आवश्यक आहे. - द मिनिस्ट्री ऑफ हिलींग ३९५. ChSMar 88.1

तरुणांनी मोहासमोर बळकट होण्यासाठी त्यांनी शाळेची स्थापना करावी आणि त्यामध्ये पदवीधर व्हावे म्हणजे कसल्याही प्रकारचे मोह आले तर त्यांचा ते विरोध करतील आणि त्यांच्या जीवनामध्ये ते देवाचे कार्य जीवनभर व्यवस्थित करतील. - कन्सल्स टू पेरेंटस, टिचर अॅण्ड स्टूडंटस् ४९५. ChSMar 88.2

जे शिक्षण संपादन करण्यासाठी अति कष्ट करतात म्हणजे जी कामे निष्काळजीपणाने सोडून दिलेली असतात ती पूर्ण करुन देवाचा उद्देश साध्य करण्याचा प्रयत्न करतात यामुळे मनुष्याचे हित होते. नि:स्वार्थीपणाने देवाची सेवा करणारे त्याचा आशीर्वाद मिळवितील. या सर्व गोष्टी त्यांना उच्च शिक्षणातून मिळतात. - कन्सल्स टू पेरेन्टस, रिसर्च अॅण्ड स्टूडन्टस् ५४५. ChSMar 88.3

जे बळकट, समर्पित, स्वनाकार करणारे तरुण आणि तरुणी यांना देव पाचारण करतो. जे पुढे जातात, शाळेमध्ये थोडाच वेळ थांबतात आणि जगाला संदेश देण्याची तयारी करतात. - कॉन्सल्स टू पेरेंटस, टिचर्स अॅण्ड स्टूडंटस. ५४९. ChSMar 88.4