ख्रिस्ती सेवा

57/256

मंडळीच्या मिशनऱ्यांचा अभ्यासक्रम

त्यांना केवळ लोकांची सेवाच करायची नाही, परंतु त्यांना हेही शिकवायचे आहे की इतरांची सेवा कशी करावी त्यांना केवळ मार्गदर्शन करायचे नाही, परंतु ऐकणाऱ्यांना सुद्धा सांगायचे की देवाच्या नियमांचे पालन करण्यास इतरांनाही सांगावे. सत्य जे सांगितले जात नाही, जे इतरांना सांगितले जात नाही तो आपले जीवन देणारी शक्ति, आरोग्य देणारे सामर्थ्य आपण गमाऊन बसतो. यांचे आशीर्वाद केवळ इतरांना वाटण्यानेच त्याचे अस्तित्व राहते. निराशा आणि उदासपणा निघून जाईल. शिक्षकांनी लोकांमध्ये कार्य करण्यासाठी स्वत:च्या उदाहरणांचा वापर करावा. एक उदाहरण अनेक नीतितत्त्वापेक्षा अधिक असते. द मिनिस्ट्री ऑफ हिलींग. १४९. ChSMar 82.3