ख्रिस्ती सेवा
अध्याय २० : धनवान
दुर्लक्ष करू नये
हे कार्य धनवान लोकांसाठी आहे. त्यांना त्यांच्या जबाबदारीसाठी जागृत करण्याची गरज आहे. ज्यांना स्वर्गीय देणगीची गरज आहे. त्यांना मेलेल्या आणि जिवंत लोकांना त्यांच्या कर्तृत्वाचा हिशोब दयायचा आहे याची आठवण करून द्यायची आहे. धनवान लोकांना देवाची प्रीति आणि भीतीसाठी तुमच्या कार्याची गरज आहे. अनेकदा देवाने धनवानाच्या श्रीमंतीवर विश्वास ठेवला. यामध्ये काही धोका वाटला नाही. त्यांच्या मनचढूंना या गोष्टीचे आकर्षणाचे महत्व समजणे आवश्यक आहे. ChSMar 237.1
- ख्राईस्ट ऑब्जेक लेसन्स २३०. ChSMar 237.2
जे कोणी जगामध्ये त्यांच्या शिक्षणात व श्रीमंतीत उच्च स्थानावर आहेत किंवा अगदी थोडके लोक ज्यांचा आदर होत असते त्यांना महत्वाच्या कार्यासाठी निमंत्रित केले जाते. अनेक ख्रिस्ती कार्यकर्ते या वर्गात मोडत नाहीत किंवा ते पुढे येण्यास धजत नाहीत. परंतु असे होऊ नये. जर एखादा मनुष्य बुडत असेल तर आपण केवळ पाहत बसू नये. अशा लोकांना सहसा कोणी मदत करीत नाहीत जे वकील, व्यापारी किंवा न्यायाधीश असतात. एवादी व्यक्ति जर पाण्याकडे धाव घेत असेल तर त्यांना थांबण्याची विनंती करावी. त्यांची अवस्था किंवा स्थिति काहीही असो. ते संकटात असतील तर असे आत्मे वाचविणे हे आपले कर्तव्य आहे. कोणीही आपली भक्ति उघड करण्यासाठी हयगय करू नये. ChSMar 237.3
- ख्राईस्ट ऑब्जेक्ट लेसन २३०,२३१. ChSMar 237.4
जे कोणी उच्चस्थानी आहेत त्यांच्या आत्म्यासाठी शब्दकोश अहो. त्यांना आम्ही दयाळूपणाचे लग्नासाठी निमंत्रण देऊ या की त्यांनी या लग्नाच्या मेजवानीला यावे. ChSMar 237.5
- सदर्न वॉचमन १५ मार्च १९०४. ChSMar 237.6
पैसेवाल्या लोकांनी स्वतःचे परिवर्तन करून देवाच्या कार्यासाठी इतरांना सहाय्य करावे अशी देवाची इच्छा आहे. त्याची इच्छा आहे जे कोणी आर्थिक सहाय्य करू शकतात त्यांना धर्मसुधारणेसाठी मदत करावी. म्हणजे सत्याचा प्रकाश सर्वत्र पसरेल. त्यामुळे लोकांचे स्वभावगुण बदलतील. आणि देवाच्या सेवेमध्ये त्यांच्यामध्ये आवड निर्माण होईल. देवही त्यांना आपले कार्य करण्यासाठी तशाप्रकारचेच वातावरण निर्माण करील. सुवार्ता प्रसाराचे कार्य हे लोक आनंदाने तयार होतील. जवळच्या भागात व दूरवरसुद्धा व सर्व वर्गातील लोकांमध्ये ते सुवार्ता सांगतील. ChSMar 237.7
- टेस्टिमोनिज फॉर द चर्च ९:११४. ChSMar 238.1
समाजामध्ये जे उच्च दर्जाचे लोक आहेत अगदी कोवळ्या आपुलकी त्यांच्यामध्ये येते. व्यवसायाच्या जीवनामध्ये उच्च पातळीवरील लोक आहेत. त्यांचा विश्वासही तसाच असतो. एखादा व्यवसाय यशस्वी व्हायचा असेल तर त्यासाठी काही नियम किंवा शिक्षण असेल. तसेच सुवार्ताप्रसाराचे शिक्षणही त्याचप्रकारचे असते. लोकांचा विश्वास संपादन करण्याची कला या शिक्षणामध्ये असते. प्रथम तुम्ही दिलेले पाचारम त्यांना ऐकावे मग त्यांना निमंत्रण द्या. ChSMar 238.2
- ख्राईस्टस ऑब्जेक्ट लेसन्नस २३०. ChSMar 238.3
कार्यकर्त्यांपर्यंत न पोहोचण्याची चूक करणे आणि उच्च वर्गातील लोकांना सत्य न सांगण्याचा निष्काळजीपणा करणे किंवा टाळणे आपल्या विश्वासामध्ये जे लोक नाही त्यांनी देवाच्या सत्याकडे दुर्लक्ष केले व ऐकण्यास टाळाटाळ केली. यावेळी आपण त्यांच्या कोणत्याच मताशी सहमत होऊ नये. त्यांच्या साचामध्ये बसू नये. या जगामध्ये अनेकजण प्रामाणिक आहेत त्यांच्याशी चातुर्याने, हुशारीने आणि प्रेमाने त्यांच्या आत्म्याशी वागून त्यांना विश्वासात घ्यावे. व ते आत्मे आपल्याकडे वळवून आणावेत. स्त्री आणि पुरुषांना कार्यासाठी तयार करण्यासाठी फंड गोळा करणे आवश्यक आहे. तरच आपण उच्चभ्रू लोकांमध्ये कार्य करू शकतो. आपल्या आणि इतर राष्ट्रामध्येसुद्धा. ChSMar 238.4
- टेस्टिमोनिज फॉर द चर्च ५:५८०, ५८१. ChSMar 238.5