ख्रिस्ती सेवा
कॅम्प सभेची खास वैशिष्ट्ये व शेवटचा काळ
मला असे दाखविण्यात आले की कॅम्प सभेमध्ये वाढ होऊन त्यामध्ये भरपूर यश मिळत आहे. जसे आपण शेवटच्या जवळ येत आहोत, तसे मी पाहिले की आपल्यामध्ये भाषक करणारे कमी झाले आहेत आणि बायबलचा अभ्यास वाढत आहे. जगामध्ये सर्वत्र लहान लहान गट आहेत व प्रत्येकाच्या हातात बायबल आहेत. आणि ते बायबलचा अभ्यास करीत आहेत. ChSMar 231.4
टेस्टिमोनिज फॉर द चर्च ६:८७. ChSMar 231.5