ख्रिस्ती सेवा

161/256

अध्याय १५ : पीक गोळा करणे

अनेक वर्षापासून आमच्या पुढे एक प्रश्न सतावित आहे. आम्ही गोंधळून गेलो आहे. परमेश्वर आमच्या पुढे गेला आहे. आमच्यासाठी जागा तयार करण्यासाठी तेव्हा आता त्याचे मिशन कार्य पूर्ण करण्यासाठी निधि कोठून गोळा करावा हाच तो प्रश्न आहे. आम्ही आज्ञा वाचतो सुवार्ता कळवायची आहे. घरोघरे आणि राष्ट्रे या दोन्ही ठिकाणी आम्हाला सुवार्ता सांगायची आहे. त्यांच्या गरजा त्यांना सांगायच्या आहेत. सुवार्तेचा हा संकेत जो आहे तो आम्हांला एकत्रित करण्याचा आहे. हा सकारात्मक साक्षात्कार आहे. कारण हे कार्य थांबले आहे. ते लवकरात लवकर संपवायचे आहे. - टेस्टिमोनिज फॉर द चर्च ९:११४. ChSMar 204.1