ख्रिस्ती सेवा
आनंदी कार्य
इतरांसमोर बायबल उघडणे हे आनंदाचे कार्य आहे. - टेस्टिमोनिज फॉर द चर्च ९:११८. ChSMar 178.1
जे कोणी अंधरामध्ये आहेत त्यांच्यासमोर बायबल उघडा आणि तुम्ही बायबलच्या ज्ञानामध्ये कमी असणे आणि इतरांसमोर उघडून वाचून दाखविण्यास कधीच निराश होणार नाही कारण तुमच्या जवळ सत्य आहे. तुमचा आत्मा हृदयामध्ये पुराव्यासहित स्पष्ट दिसेल आणि तुम्हांला समजून येईल की जो तुम्हांला पाणी देतो तो स्वत: जीवनी पाणी आहे. - द रीव्हिव्ह अॅण्ड हेरॉल्ड १३ मार्च १८८८. ChSMar 178.2