शेवट च्या दिवसातील घडामोडी

199/329

सुधारणे बरोबर पुन्हजीवन असणे आवश्यक आहे.

पुनर्जीवन आणि सुधारणा एकत्रित असणे आवश्यक आहे. पवित्र आत्म्याचा सह कार्याने हे कार्य करावे. सुधाराणा आणि पुन्हजीवन हे दोन वेगळ्या गोष्टी आहे. पुन्हजीवन हे नूतनी करणाचे चिन्ह आहे. अध्यात्मिक जीवनाचे चिन्ह आहे. मरणातून हृदयाचे आणि मनाचे पुनरुद्धान्न करून सामर्थ्याने प्रज्वलित करणे. सुधारणा हे आपल्या सवई विचार, कल्पना आणि वागणे या सर्वां मध्ये बदल होण्याचे चिन्ह हि सुधारणा धार्मिकतेची चांगली फळे आणू शकत नाही. जो पर्यंत आध्यात्मिक पुनरु जीवन होत नाही तो पर्यंत धार्मिकतेची फळे आणि सुधारणा या दोघांनी आपली नेमलेली कामे करायची असतात. हि कामे करीत असताना ह्या दोघांना जीव होणे गर्जे चे आहे. द रिव्हिव्ह अँड हेरॉल्ड २५ फेब्रुआरी, १९०२. LDEMar 107.7