शेवट च्या दिवसातील घडामोडी

196/329

वळीव वर्षाव मोठी आरोळी निर्माण करील.

त्या वेळी वळीव वर्षाव किंवा देवाचा समक्ष ताजे तवाने होणे हे तिसर्या देवदूताचा मोठ्या आरोळीने होईल. हे सामर्थ्य तो देईल. हे अश्यासाठी कि देवाचा संतांनी शेवटच्या सात पिढयांचा काळात खंबीर रहावे. अर्ली रितीनग ८६ (१८५४). LDEMar 106.1

मी ऐकले कि चिखडी पोशाखातील मोठ्या सामर्थ्याने बोल्ट होते. त्यांचा परिणाम होताहोता. मी वैचारले हा महान बदल कशामुळे झाला होता. देवदूताने उत्तर दिले कि तिसर्या देवदूताने दिलेल्या मोठ्या आरोळीमुळे परमेश्वरा समक्ष होणाऱ्या वर्षावाचा परिणाम आहे. अर्ली राइटिंग्स २७१ (१८५८). LDEMar 106.2

पवित्र आत्मा प्रत्येक अंतकरणात राहण्याची वाट पाहात आहे. जे त्यांना पाहुणा म्हणून निमंत्रण देतात आणि सन्मानाने त्याचा स्वीकार करतात त्यांना ख्रिस्ताचा स्वभाव व गन पूर्णपणे मिळेल. सुरु झालेले चांगले कार्य संपेल. पवित्र विचार स्वर्गाची आस्था आणि ख्रिस्ता सारखी गुणवत्ता अशुध्दविचार कुटील कारस्थान व सर्व वाईट गन निघून जात. कॅन्सल व द हेल्थ ५६१ (१८९६). LDEMar 106.3

आपला कडे देवाच्या आत्म्याचे परिणाम असू शकते परंतु प्रार्थना आणि विश्वासा करवि आपण पवित्र आत्मा अधिक प्रमाणात मिळवू शकतो. आपण कष्ट करून तो मिळवून शकत नाही. आपण जर आपली प्रगती करू शकत नाहीत र आगोटीचा आणि वळीव वर्षाव हे दोन्ही मिळू शकणार नाही. या साठी आपण आपला कल बदलणे आवश्यक आहे, या साठी आत्मा बदलावा. तेव्हा आपल्यावर मोठ्या जवाबदार्या येऊन पडतील. LDEMar 106.4

मंडळींचे एकत्र होणे सभे मध्ये, घरामध्ये किंवा मंदिरामध्ये किवा इतर कोणत्याही निमिताने एकत्र येणे हि देवाने दिलेली संधी आहे. अश्या वेळी या सर्व आत्म्यांना आगोटीचा आणि वळीव वर्षाव साठी तयार करण्याचे काम करायचे आहे. टेस्टिमोनीज तो मिनिस्टर्स अँड गॉस्पेल वर्क्स. ५०८ (१८९७). LDEMar 106.5

जेहा देवाच्या आत्मा साठी तयारी करण्यासाठी मार्ग तयार केल्यास वरून आशीर्वाद येईल. देवाचा लोकांवर आशीर्वाद आल्या वर सैतान कोणत्याच गोष्टीचा अडथळा आणू सक्त नाही. आशिर्वादाचा पाऊस पृथ्वी वर येण्यासाठी आता तो स्वर्गाच्या खिडक्या बंद करू शकणार नाही. सेलेक्टड मेसेजस १:१२४ (१८८७). LDEMar 106.6