शेवट च्या दिवसातील घडामोडी

185/329

खोट्या तत्त्वामुळे काही जण दुरावतात

ज्याला विज्ञान आणि धर्म या दोन बाबी एकमेकाविरुद्ध आहे. कारण मानाचे ज्ञान हे देवाच्या म्हणता पुढे काहीच नाही. त्याचे सामर्थ्य किती आहे ते समजत नाही. पवित्र वचन माझ्यासमोर आहे. “तुमच्या पैकी काही माणसे उठून त्यांना आपल्या मागे ओढूनघेण्यासाठी विपरीत गोष्टी बोलतील. (प्रे करू २०:३०) या घटना देवाच्या लोकांमध्ये नाकीयच दिसून येतील. इरव्होन्जलिसम ५९३, (१८९०). LDEMar 100.5

जेव्हा चाळणीची वेळ येईल ती खोटा तात्त्विक सत्यता उघड होईल. तेव्हा वाचकांचा आश्रयाला पारावर राहणार नाही. मुठीतीळ वाळू निष्ठुन जावे तसे खोट्यावरील त्यांचा विश्वास उडेल. त्यांचा भरोसा व भावनांचा चक्काचूर हिल. टेस्टिमोनीज फोर द चर्च ११२ (१८९७). LDEMar 100.6

त्यांना सत्यआचे प्रीती मिळाली नाही. शत्रूंचा तत्वावर त्यांचा विश्वास होता. व त्यांची गैरसमजूत होती कि सत्य तेच आहे. त्या मुले देवाचा सत्या पासून ते वेगळे झाले. टेस्टिमोनीज फॉर द चर्च ६:४०१ (१९००). LDEMar 101.1

शत्रू खोटी कल्पना आणील व त्याची तत्वे अशी असतील कि त्या मध्ये पवित्र स्थान नसेल. हा एक मुख्य मुद्दा असेल. कि ते विश्वासापासून वेगळे होतील. उरव्होन्जलिसम २२४ (१९०५). LDEMar 101.2