शेवट च्या दिवसातील घडामोडी

181/329

चळवणुकीमुळे मंडळी शुद्ध होईल.

मंडळीतील बहुसंख्येत उत्कर्ष होईल. सर्व सत्या मध्ये ते जातील आणि संकटे त्यांना मंडळीतून शुद्ध करतील. टेस्टिमोनीज फॉर द चर्च ४:८९ (१८७६). LDEMar 98.8

प्रत्येक आत्म्याची कसोटीची वेळ आता जवळ आली आहे. श्वापदांची खूण करून घेण्याची सख्ती केली जाईल. जगिक अधिकाराला जे हळू हळू संमती देतात जगिक परंपरेला होकार देतात. त्या मुले त्यांना उपहास, अपमान, भीती, तुरुंगवास आणि मरण या गोष्टीं पासून बचावासाठी शरण जातील. देवाचा आज्ञा व मानवाचा आज्ञा मधील हा संघर्ष आहे. मंडळीतील सोन्यातील घाण अश्या प्रकारे वेगळी केली जाईल. टेस्टिमोनीज फॉर द चर्च ५:८१ (१८८२). LDEMar 99.1

चाळवणुकीचे नाव नव्हते तेव्हाते त्यांचा ख्रिस्ती धर्म यथायोग्य होता व ते आपला विश्वास दाखवीत होते परंतु जसा छळवाद सुरु होईल तेव्हा त्यांचे खरे स्वरूप बाहेर पडेल आणि मंडळींचा विरुद्ध जाऊन मंडळींचा छळ करणाऱ्याना सामील होतील. इरव्होन्जलिसम ३६० (१८९०). LDEMar 99.2

जेव्हा देवाची आज्ञा निरुपयोगी ठरविल्या जातील तेव्हा मंडळीला अग्नी परीक्षातुन जावे लागेल आणि मोठ्या प्रमाणात लोक सावध होण्याची अपेक्षा असेल कि फसव्या सैतानी तत्वज्ञ पासून वेगळे होतील. सेलेक्टड मेसेजस २:३६८, (१८९१). LDEMar 99.3