शेवट च्या दिवसातील घडामोडी

179/329

अध्याय १२ - चाळणी

सभासदत्व तारणाची शाश्वती नाही.

मी मंडळीला गंभीर निवेदन केले कि मंडळीं मध्ये ज्यांची नावे रजिस्टर आहे त्यांचातील २० पैकी एक हि त्यांचा जगातील इतिहास बंद करण्याची तयारी करीत नाही. ते सामान्य पाप्या सारखेच देवाविना आणि आहे विना आपले जीवन जगत आहे. ख्रिश्चन सर्व्हिस ४१(१८९३). LDEMar 98.1

ज्या कोणत्या सत्या विषयी ऐकून सत्याचा स्वीकार करून सेव्हन्थ डे एडव्हेण्टिस्ट मंडळी मिळण्याची संधी होती. ते स्वतः ला देवाचा आज्ञा पालन करणारे असे समझतात तरीही स्वतः ला शुद्ध राखण्याची ते नाही आणि सामान्य मांडल्यान सारखे ते बेफिकीरी ने वागतात. त्यांना देवाचा क्रोधाचे पीडा भोगाव्या लागतील. ज्या इतर मंडळ्या देवाचा आग्ये चे उलंघन करतात. मॅन्युस्क्रिप्ट रिलीज १९:१७६ (१८९८). LDEMar 98.2