शेवट च्या दिवसातील घडामोडी
चमत्कार केले जातील.
आमचा समोर आजारी बरे होतील. आमचा नाझरे समोर चमत्कार केले जातील अश्या प्रकारे येशूचा रूपात आपल्यासमोर प्रदर्शन केले तर त्याचा या खोटेपणाला आपण बाली पडणार आहोत काय. टेस्टिमोनीज फॉर द चर्च १:३०२ (१८६२). LDEMar 95.2
जे लोक दुष्ट शक्तीचा बंधन खाली आहेत ते चमत्कार करतील. ते इतर लोकांवर जादू टोणा करून त्यांना आजारी करतील आणि इतरां समोर आपली जादू काढून त्यांना बरे केल्याचा आव आणतील. आणि चमत्कार ते बरे झाले असे लोकांना सांगतील. सैतानाने हे कार्य वारंवार केले आहे. सेलेक्टड मेसेजस २:५३ (१९०३). LDEMar 95.3
लवकरच देखावे लोकांसमोर सादर करील. देवाचे वचना मध्ये सांगितलेले आहेत च कि शेवटल्या दिवसात चमत्कार करील त वेळ आता दूर नाही. तो लोकांना आजारी करील व नंतर बरे केल्याचे दाखवील आणि लोकांचा विश्वास बसेल हे रोग निवारन वलकर्णी असणारे कार्य सेवन्थ दे एडव्हेंटिस्ट लोकांसाठी कसोटी असणार आहे. सेलेक्टड मेसेजस २:५६ (१९०४). LDEMar 95.4
सैतानाचे फसवे प्रकार अनेक असतील. त्यांचे चमत्कार खोटे असतील परंतु लोकांना ते खरे वाटतील. मिसर देशातून इस्राएल लोक बाहेर पडत असताना सैतानाने असेच कसोटीचे प्रश्न केले होते. सेलेक्टड मेसेजस २:५२ (१९०७). LDEMar 95.5