शेवट च्या दिवसातील घडामोडी
खरेपणा व खोटेपणातील फरक कसा ओळखावा
ख्रिस्ताचा येण्याचे पद्धती ची सैतानाला परवानगी नाही. ग्रेट कॉंट्रोव्हरसि ६२५ (१९११). सैतान येशू ख्रिस्ताचे रूप घेऊन येईल आणि मोठे चमत्कार करील आणि लोक त्याला नाम करतील. त्याची पूजा करतील. त्यांना वाटेल कि तोच ख्रिस्त आहे. देवाचा लोकांना आज्ञा करण्यात येईल कि जग ज्या ख्रिस्ताची भक्ती करतात त्याची भक्ती करावी. आम्ही काय करावे? त्यांना सांगा कि ख्रिस्तानेआपलाल्या ताकीद देऊन सावध केले होते की अश्या प्रकारचा वैरी मानवाचा कट्टर शत्रू आहे. तरीही तो स्वतः ला देव समजतो. आणि जेव्हा ख्रिस्त येईल तेव्हा त्याचे महान सामर्थ्य त्यांचे गौरव त्यांचा बरोबर असणारे दहा हजार वेळा, दहा हजार दीव्यदूत असतील व जेव्हा तो येत आपण त्याची वाणी ओळखू. - द ए एस डी. ए बायबल कॉमेंटरी ६:११०६ (१८८८). LDEMar 94.3
सैतान प्रत्येक संधी मिळवण्याचा झटून प्रयत्न करत आहे. तो स्वतःस प्रकाशाचा दूत असे प्रकट करतो. तो सर्व पृथ्वी वर चमत्कार करीत फिरेल. त्याचे सुंदर वैभवी बोलणे आणि रूप जसा काय प्रत्क्षात येशू ख्रिस्त परंतु हा येशू ख्रिस्त लोकांना देवाच्या नियमा पासून दूर घेऊन जात आहेत. त्याचा धर्म खोटा असेल. तेजस्वी व प्रकाशमान दिसेल परंतु निवडलेल्यांची सुद्धा फसवणूक करील. राजे अधिपती अध्यख प्रधान व जे उच्च पदावर आहे ते सर्व त्याचा खोटा रुपाला बळी पडतील. फंडामेंटल ऑफ ख्रिश्चन एज्युकेशन ४७१,४७२. (१८९७). LDEMar 95.1