शेवट च्या दिवसातील घडामोडी

164/329

खोटेधर्म संजीवन

मी पाहिले कि देवाची प्रामाणिक मुले नामदार एडव्हेंटिस्ट आणि पावलेल्या मंडळींमध्ये हि आहेत. आणि पिडांची सुरुवात होण्याला अगोदर देवाचा लोकांना या मांडल्या मधून बाहेर येण्यास सांगितले जाईल. आणि ते आनंदाने सत्याचा स्वीकार करतील. सैतानाला हे ठाऊक आहे. तिसरे देवदूताचा मोठ्या आरोळी अगोदर तो या धार्मिक शरीरामध्ये उत्साह निर्माण करील. ज्यांनी सत्य नाकारले त्यांना वाटले असेल कि देव त्यांचा बाजू ने आहेत. अर्ली रायटिंग्स २६१ (१८५८). LDEMar 90.5

या जगावर देवाचा शेवटचा पीडा येण्यापूर्वी देवाचा लोकां मध्ये पूर्वी सारखा असा देवभीरूपणा जागृत होईल कि जो प्रेषितांच्या कला पासून आज पर्यंत दिसलेला नाही. देवाचा भक्तावर देवांचा पवित्र आत्मा व त्यांचे सामर्थ्य ओतले जाईल. त्या वेळी ज्या मंडळान वर देवाचा भक्तीची व वाचनाच्या आवडीची जागा जगाचा आकर्षणात घेतली आहेत त्या मांडल्यान पासून अनेकजण स्वतः ला वेगळे करतील. LDEMar 90.6

भावना उदिप्त करने, खर्या गोष्टी सोबत फसव्या गोष्टींची भेसळ करणे या मुले लोकांना भलती कडे वळविता येते. तरीही कोणत्याही मुळीच फसले जाण्याची गरज नाही. देवाचा वचनांचा प्रकाशात या चळवळींचे स्वरूप माहीत करून घेणे काही कठीण नाही. जेथे कोठे सत्य संबंधी चे पितर शास्त्राची साक्ष्य जे लोक दुर्लक्षित करतात व स्वनाकार करण्यास व जागतिक गोष्टी सोडून देण्यास स्पष्ट सांगणारी व अंतःकरणे तपासणारी सत्ये नाकारतात तिथे त्यानां देवाचा धिरड दिला जाऊ शकत नाही. द ग्रेट कॉंट्रोव्हरसि ६६४ (१९११). LDEMar 91.1