शेवट च्या दिवसातील घडामोडी
छळवणुकी मुले देवलोकांची पांगापांग
देवाचाच शब्बाथ पाळणारा लोका विरुद्ध अनेक ठिकाण वरून शत्रू त्यांचं आरूढ उठेल त्या मुले देवाचा लोकांना आपले ठिकाण सोडून त्यांनी अश्या ठिकाणी जावे कि त्याना कोणी विरोध करणार नाही. देवाचा मुलांनी दुष्ट लोकांचा ठिकाणी राहावे अशी देवाची इच्छा नाही. कारण त्यानाच सामर्थ्याचा दुष्टां वर कोणताच परिणाम होणार नाही. उलट देवाच्या लोकांचे जीवन धोक्यात येऊ शकते. ते आपले स्वातंत्र्य हि गमावून बसतील. म्हणून तेथे निघून जाणे हेच ठीक होईल. आणि ज्या ठिकाण देवाचे वचन ऐकले जाईल तेथे देवाविषयी सांगणे हे त्यांना उत्तम संधी प्राप्त होईल. तेथे तुमचा सुवार्ता प्रचार लोक स्वीकारतील.ए एम ए एस २६, १९०४. LDEMar 87.2
लवकरच ती वेळ येणार आहे कि देवा चा लोकांचा छळ होत असल्या मुळे अनेक देहसातील लोकांची पांगापांग होईल. ज्यांना सर्व गोष्टीचे शिक्षण मिळाले आहे त्यांना सुसांशी आहे. ती म्हणजे त्यांना समजेल कि ते कोठे आहेत. मनुस्क्रिप्ट रिलीज ५:२८० (१९०८). LDEMar 87.3