शेवट च्या दिवसातील घडामोडी
विरोधकांचा सत्येची सुंदरता दाखवणे.
जे देवाचा आग्ये चे पालन करतात ते जगतातील मांडल्याचे एकीकरण करण्यामध्ये आस्था दाखवितात. परंतु प्रत्येक अडथळा जो निर्माण होतो तो देवाच्याच आज्ञा विरुद्ध चा परंतु तरीही त्यांचे सप्ष्टीकरण करणे शक्य नाही. देवाच्या नियमांच्या सौंदर्य पुढे व सत्या पुढे विरोधकांचे काहीच चालू शकत नाही. मॅन्युस्क्रिप्ट रिलीज १३:७१, ७२. (१८९६). LDEMar 80.4
या वेळी राविवार शब्बाथ पालनाची इतकी जबरदस्ती होईल कि हीच संधी असेल की छोटा शब्बाथ विरुद्ध खरा शब्बाथ विषयी लोकांना सांगणे महत्वाचे आहे. देव आणि त्यांची तर्तुत आपल्या पेक्षा हि फार पुढे आहेत. त्याने रविवार शब्बाथचा प्रश्नाला चौथ्या आग्ये चा खऱ्या शब्बाथापुढे जोर देण्याची परवानगी दिली. यामुळे चौथ्या आग्येचा खरा शब्बाथ आपोआपच संसदे पुढे येईल. तेव्हा राष्ट्राचे पुढारी देवाच्या वाचनाची साक्ष घेण्यासाठी बोलवीत तेव्हा खरा शब्बाथ कोंतगा आहे हे सर्वांना समजेल. मॅन्युस्क्रिप्ट रिलीज २:१९७ (१८९०). LDEMar 80.5