शेवट च्या दिवसातील घडामोडी
राष्टीय धर्मत्याग नंतर राष्ट्रीय विध्वंस.
जेव्हा आमची राष्ट्रे कायदे मंडळात चारचा करतील तेव्हा मानवाचा धर्म स्वान्त्र्यावर बंधने आंतील. त्यांची धर्म स्वान्त्र्य संधी धोक्यात आणून रविवार पालन सत्तेचे करण्यात येईल. आणि जे देवाचा सातवा दिवस पाळतील त्यांचावर जुलूम करण्यात येईल. देवाचे सर्व नियम निरर्थक करतील. सर्व राष्ट्रे धर्म त्याग करतील. आणि त्यांचा सर्वनाश होईल. ए एस. डी ए बायबल कॉमेंटरी. ७:९७७ (१८८८). LDEMar 76.7
राष्ट्रीय धर्मत्याग हि अशी वेळ आहे कि हे सैतानाचा राजकारणावरून आम्लात आणले जाईल आणि स्वतः पापी जगाचा शास्त्राचा रांगेत जाऊन बसतील. तेव्हा त्यांचा पापच घडा भरेल. राष्ट्रीय धर्मत्याग हि त्यांचा नाशाची खून असेल. सेलेक्टड मेसेज २:३७३(१८९१). LDEMar 77.1
रोमन केथीक तत्वांची राष्ट्रीयताखाली काळजी घेतली जाईल आणि हा राष्ट्रीय धर्मत्याग वेगाने पसरेल. आणि नाशास कारणीभूत ठरेल. द रिव्हिव्ह अँड हेरॉल्ड १५ जुन १८९७. LDEMar 77.2
जेव्हा प्रोटेस्ट मंडळ्या ऐहिक सुख सुखासाठी खोट्या धर्माशी संबंध चालू ठेवतील. त्यांचा पूर्वजानी अग्नीचा चाल सहन केला मरण भोगले तेव्हा पॉप च्या खोट्या शब्बाथ चे वर्चस्व स्थापन झाले आणि राष्ट्र मध्ये त्यांचा हक्क स्थापन झाला. आता राष्ट्रीय धर्मत्याग होईल आणि परिणामी शेवटी केवळ नाश होईल. इरव्हॉनजिलिसम २३५. (१८९९). LDEMar 77.3
जेव्हा राष्ट्र आपले सामर्थ्य वापरून मंडळींची संस्था सुरक्षित राखलं. प्रोटेस्टंट अमेरिका पॉप सत्तेची प्रतिमा तयार करील. तेव्हा राष्ट्रीय धर्मत्याग होईल आणि या मुले राष्ट्राच नाश होईल. द ए एस डी ए बायबल कॉमेंटरी ७:९७६ (१९१०) LDEMar 77.4