शेवट च्या दिवसातील घडामोडी
रोम आपले वर्चस्व परत मिळविलं.
आपण जस जसे शेवटच्या संकट काळा जवळ येऊ तसे हा काळ अति महत्वाचा आहे कि आतापण देवाची मुले या नटाने एक संघ होणे आवश्यक आहे. जग हे वादळ लढाया आणि विरोधाने भरलेले असेल. तरीही पॉप सत्ता एका छत्रा खाली आपले सारथ्य व्यक्त करून देवाचा लोकांचा विरोध करील. म्हणून देवाचा लोकांचे ऐक्य धर्म विरोधकांचा विरोधात भक्कम असावे. टेस्टिमोनीज फॉर द चर्च ७: १८२ (१९०२),. LDEMar 75.9
शासनांत स्थापन केलेल्या रविवार शब्बाथचा पालनाला जोर दिला जाईल. हा गणराज्य शांतीचा तत्वावर अवलंबून असणारा कायदा असेल. पॉप सत्तेचं धर्म ह्या कायदाच स्वीकार करील. ह्या कृती मुले देवाचे नियम व्यर्थ होईल. मॅन्युस्क्रिप्ट रिलीज ७:१९२ (१९०६). LDEMar 76.1
पॉप चरच्या यशा करिता बौद्धिक दृष्ट्या धार अंधकारमध्ये असलेला काळ अनुकुळ होता हे इतिहासातून जाहीर झाले आहे. परंतु बौद्धिक ज्ञान प्रकाशाचा काळ सुद्धा त्या चर्चेचा यशाकरिता तितकाच अनुकूल आहे हे अजून दिसून यायचे आहे. द स्पिरिट ऑफ प्रॉफेसी ४:३९० (१८८४). LDEMar 76.2
सध्या अमेरिकेत चर्च चा संस्थाकरिता व रीतिरिवाज करिता सरकारचे शासकीय बाळ मिळविण्यासाठी चालवली जोर व|ढत आहे. नवे त्या हुन अधिक म्हणजे जे सार्व भौमत्व व वर्चस्व पॉप चर्चेने जुन्या जगात गमावले आहे ते या चळवळी द्वारे चर्चला अमेरिकेत मिळविण्यास प्रवेशद्वार उघडले जाईल. द ग्रेट कॉंट्रोव्हर्सेय, ५७३, १९११. LDEMar 76.3