शेवट च्या दिवसातील घडामोडी
अध्याय ९ - रविवार कायदा
देवाच हक्काला सैतानाचे आहवान
देव बाबेलला दोष देतो कारण तिने आपल्या जर कर्मा बद्दल चा क्रोधरूपी द्राक्षरस सर्व राष्ट्रांना पाजला आहे. LDEMar 71.1
देवाने सहा दिवसात जग निर्माण केले आणि सातव्या दिवशी विश्रांती घेऊन तो दिवस पवित्र केला आणि सर्व दिवसांमधून वेगळा करून स्वतः साठी पवित्र ठेवला. हा सातवा दिवस त्यांचा लोकांनी सर्व पिढणोपिढा पवित्र पाने पालावा असे केले. परंतु पापाचा मनुष्याने ते स्वतःला देवापेक्षा उंच केले. स्वतः ला दे ठरविले आणि देवाचा मंदिरात बसला. त्याने देवाचेच नियम आणि वेळ हि बदलली. त्याचा या कृत्याने तो देवाचा बरोबरीचा आहे असे नाही तर आपण देवा पेक्षा हि सामर्थ्यवान आहे असे त्याला दाखवायचे होते. एवढेच नाही तर त्याने सातव्या दिवसाच्या विश्रांतीचे पावित्र्य पहिल्या दिवसाला दिले. आठवड्याचा सातव्या दिवसाआ ऐवजी पहिला दिवस त्याने पवित्र ठरविला आणि प्रोटेस्ट जगणे सुद्धा पोपचे हे बाळ पवित्र म्हणून स्वीकारले. देवाच्या वचना मध्ये याला जारकर्म असे म्हटले आहे. (प्रकटीकरण १४:८). द एस डी बायबल कॉमेंट्री. ७:९७९ (१९००). LDEMar 71.2
ख्रिस्ताच्या काळात मनुष्याचा सौक्याचा वीर्याने चौथ्या आज्ञाच शब्बाथवर कडाडून हल्ला केला आहे. सैतान प्रतिपादतो कि ” मी देवाच्या विरुद्ध कार्य करील. मी माझ्या अनुयायांना देवाचे स्मारक जो सातवा दिवस शब्बाथ याला रद्द करण्यास समर्थन करीन. अशाप्रकारे देवाने आशीर्वाद देऊनपवित्र केलेला शब्बाथ बदलला आहे हे मी जगाला दाखवून देईन लोकांचा मनात तो दिवस राहणार नाही. त्याची आठवण पुसूनटाकली जाईल. त्याचा ऐवजी देवाचा मुख्य मुखत्यारनामा नसलेला आणि द्देव त्याचे लोक यांचा मध्ये खून नसलेला दिवस मी प्रस्थापित करीन. सातव्या दिवसाला जसा मी पवित्र ठरविला तासाच्या दिवसाला ठरविणाऱ्या लोकांना मी मार्गदर्शन करीन. प्रोफेट्स अँड किंग्स १८३, १८४ (१९१४). LDEMar 71.3