शेवट च्या दिवसातील घडामोडी
शहरामधून कठीण परिश्रमाची गरज आहे.
देवाच्या येण्याची तयारी करीत असतानाच मोठ्या शहरामधून आपणास कार्य करायचे आहे. या भागा मधून आपल्याला गंभीर साक्ष्य द्यायची आहेत. वॊर्डस ऑफ एन्करेजमेण्ट टू सेल्फ सुपपोर्टींग वर्क्स (पी ए एच ११३) ५ (१९०९). LDEMar 68.3
या मोठा व्यावसायिक जागा मध्ये या वेळी इशाराच संदेश मोठ्या उत्साहाने देता येणार नाही. दिवसन्दिवस व्यवसाय आणि व्यापाराचा मध्यभागी असणारे स्त्री पुरुषांना सत्याची जाणीव करून देणे आवश्यक आहे. LDEMar 68.4