शेवट च्या दिवसातील घडामोडी

10/329

अध्याय २ - येशूच्या लवकर येण्याची चिन्हे

आमच्या देवाचे महान भविष्य

ख्रिस्ताने आपल्या शिष्याना यरुशमीच्या नाश विषयी आणि मनुष्याच्या पत्र्याच्या येण्याविषयी आणि चिन्ह विषयी आगाऊ सूचना दिली होती. माताय पुस्तकाचे सर्वे चिविस अध्याय हा जगाचा शेवट अग्नीने होण्याची आगाऊ सूचना यरूशलमच्या रूपाने दिली होती. यरुशलेम शहराच्या नशाच संबंध हा जगाचा सेवटाशी आहे. हे हे ख्रिस्ताने सूचित केले आहे. एम्स. १८९९ LDEMar 11.1

जैतुण्याचा डोंगरावर येशूने भयानक न्यायाचा दिवस आणि त्याचा दुसरा येण्याविषयीचे भविष्यकथन केले होते. तुम्ही लढाया विषयी ऐकाल व लढायच्या अवई ऐकाल घाबरून जाऊन नये म्हणून सांभाळा कारण असे होणे आवश्यक आहे. राष्ट्रावर राष्ट्र या राज्यावर राज्य उठेल आणि जागो जागी दुष्काळ व भूमिकाम्प होतील पण या सर्व गोष्टी वेदनांचा प्रारंभ आहे. (मतय २४:६-८) येरुशलेमच्या नाश हा जगाचा नासहाच एक भाग म्हणून दाखविला गेला आहे. शेवट च्या दिवसांमधील जगाच्या नाशाची हि एक योजना आहे- टेस्टिमोनीझ फॉर द चर्च:७५३(१८९९) LDEMar 11.2