शेवट च्या दिवसातील घडामोडी
इतर दुष्ट शहरे
आपण जसे जगाचा इतिहासाचा शेवटी पोहोचत आहोत आपल्याला सेन फ्रान्सिस्को शहराचा नाशाची पुनवृत्ती ची जाणीव होईल. तर दुसरी कडे मला अति गंभीरतेच इशारा देण्यात आला आहे, कारण न्यायाचा दिवस अति जवळ आला आहे. त्याची सूचना आली आहे. परंतु अजून न्याय संपला नाही आणि शिकशा हि संपली नाही, दुष्ट शहरावर आणखी येणार आहे. LDEMar 66.6
हबक्कूक २: १-२० सफन्या १:१, ३:२०, जखर्या १:१-४:१४ मलाखी १:१-४ यासर्व पुस्तकां मध्ये जे वर्णन केले आहे त्याची पूर्तता लवकरच वणार आहे. जुन्या करारामध्ये जी भविष्यवाणी वर्तविली आहे त्या विषयि मी सर्वना सांगितले आहे. देवाचे हे वचन शेवट साठी आहे. आणि ते नक्की होणार आहे कारण सेन फ्रान्सिस्को येथील मलिनता सर्वांच्या नजरेस आली आहे. लेटर २६ मे, १९०६. पान नंबर १५४. LDEMar 66.7
मी संदेश जाहीर करण्यासाठी हुकूम केला कि शहरातील अत्याचार आणि पापे अति उच्च पातळीवर पोहोचली आहेत. आणि भूकंप, अग्नी, आणि पुराणे यांचा नाश होईल. इव्होन्जलिसम २७ (२७ एप्रिल, १९०६). LDEMar 67.1
ख्रिस्ताने दिलेल्या सर्व घटनांचे इशारे जे दिले आहेत ते जगाचा इतिहासाचा शेवटी आता मोठ्या शहरामधून पूर्ण होत आहेत. देवाने या गोष्टी प्रकाशात आण्यासाठी आता परवानगी दिली आहे. सर्व जग ज्या मार्गाने जात आहे त्याचे उदाहरण किंवा नमुना म्हणून सॅन फ्रान्सिस्को शहराकडे आता पाहिले जाते. दुष्ट पणाचा कळस म्हणजे लबाड आणि गुनेहगर कडीं लाच घेऊन निष्पापप लोकांना दोषी ठरवून त्यांना शिक्षा द्यायची. लाच घेतलेल्या पैशाची चैनबाजी साठी उधळपटटी करायची अशा प्रकारची सर्व मलिनता मोठ्या शहरातून पसरलेल्या आहे. अश्याच प्रकारे सर्व जग भर नोहाचा दिवसात जी दुष्टाई होती तशीच सध्याही घडत आहेत. लेटर २३०, १९०७. LDEMar 67.2