शेवट च्या दिवसातील घडामोडी

116/329

न्यूयॉर्क शहर

देवाने आपला स्कोप दये विना व्यक्त केला नाही. त्यांचा हात अजून हिदये साठी पुढे आहे. त्यांचा संदेश या महान न्यूयॉर्क शहरा मध्ये जाणे आवश्यक आहे. लोकांना जाणीव होणे आवश्यक आहे की त्यांनी जमा केलेली संपत्ती देवाचा एका स्पर्शाने त्या महान दिवशी धुळीस मिळणार आहे. एका क्षणात नाश पावणार आहे. मॅन्युस्क्रिप्ट रिलीज ३:३१०,३११ (१९०२). LDEMar 65.3

न्यूयॉर्क शहरावर काय होणार यांचा प्रकाश मला मिळाला नव्हता. मला एवढेच ठाऊक आहे कि या शहरातील मोठं मोठ्या व उत्तुंग इमारती एक दिवस जमीन दोस्त होतील. असे देवाचे सामर्थ्य आहे. येथे मृत्यू थैमान घालणार आहे. म्हणून मी आपल्या शहरांना धोक्या चा इशारा देण्यात उत्सुक आहे. रिव्हीव्ह अँड हेरॉल्ड ५ जुलै, १९०६. LDEMar 65.4

एका कार्यक्रमाचा प्रसंगी मला न्यूयॉर्क शहरामध्ये पाचारण करण्यात आले आणि दाखविण्यात आले आहि कि पहा या इमारती मजल्या वर माजले चढत कशा आकाशाला भिडत आहे. या इमारती अग्नी विरोधक असल्याची खात्री देण्यात आले. त्या बांधण्याचे आणि मालकाचे गौरव करण्यात आले. ते म्हणाले कि या इमारती अति सुरक्षित ऑन त्यांना काही नुकसान होणार नाही परंतु याच इमारती डामरा सारख्या वितळून जाळून जातील. अग्नी विरोधक या विरुद्ध काही च करणार नाही. शांत करू शकणार नाही. टेस्टिमोनीज फॉर द चर्च ९: १२, १३. (१९०९). LDEMar 65.5